Monsoon Health Care Sakal
आरोग्य

Monsoon Yoga Tips: पावसाळ्यात रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी या आसनांचा करा सराव

Monsoon Health Care Tips: सध्या महाराष्ट्रात पावसाने चांगलाच जोर धरला आहे. यामुळे अनेक आजार उद्भवू शकतात. तसेच पावसाळ्याच प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी कोणत्या आसनांचा सराव करावा हे जाणून घेऊया.

Puja Bonkile

Monsoon Health Care Tips: पावसाळा अनेक लोकांचा आवडता ऋतू आहे.पण या दिवसांमध्येच अनेक आजार जोके वर काढतात. आपल्या शरीराची पचनशक्ती देखील कमकुवत होते. अशावेळी योग्य आहार आणि योगा करणे गरजेचे आहे. शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी कोणत्या आसनांचा सराव करावा हे जाणून घेऊया.

प्रतिकारशक्ती वाढवणे गरजेचे

बदलत्या हवामानात रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होते. यामुळे अनेक आजारांना लोक बळी पडतात. त्या आजारांवर योग्य आणि वेळेवर उपचार न केल्यास आजार गंभीर होऊ शकतात. यामुळे प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी नियमितपणे पुढील योगासनांचा सराव करणे गरजेचे आहे.

Bhujangansan

भुजंगासन

भुजंगासनाचा सराव केल्याने शरीराची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत मिळते. तसेच पोटावरची चरबी कमी होते. नियमितपणे सराव केल्याने रक्ताभसरण सुरळित होते. तसेच शरीर लवचिक राहते.

Matasana

मत्स्यासन

मत्स्यानाचा निमयमितपणे सराव केल्याने अनेक आजार दूर राहतात. तसेच शरीराची रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते. तुम्हाला थायरॉइड,निद्रानाश किंवा श्वसनासंबंधित समस्या असेल तर या आसनांचा सराव करू शकता.

Uttanasana

उत्तानासन

तुम्ही घरीच उत्तासनाचा सराव करू शकता. यामुळे पोटावरची चरबी कमी होऊन वजन नियंत्रणात राहते. तसेच शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते. या आसनचा सराव केल्याने केस, त्वचा, यकृत यांचे आरोग्य निरोगी राहते.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं-चांदीचे भाव घसरले! चांदी तब्बल ₹8,000 ने स्वस्त; पाहा आजचा ताजा भाव

Shoaib Akhtar : पाकिस्तानमधील क्रिकेट नामशेष होण्याच्या मार्गावर! भारताविरुद्ध लाजीरवाण्या पराभवानंतर शोएब अख्तरने सुनावलं, नेमकं काय म्हणाला?

Australia vs Sri Lanka: झिम्बाब्वेच्या धक्क्यानंतर ऑस्ट्रेलियाची कसोटी, आज श्रीलंकेशी निर्णायक लढत

Ladki Bahin Yojana : लाखो लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढवणारी अपडेट, 'या' लाभार्थी महिलांचे १५०० रुपये कामयचे बंद, 'ही' चूक नडली

Mumbai : अल्पवयीनाने कारनं उडवलं, १० दिवसांनी पतीचा मृत्यू; पत्नीची प्रकृतीही चिंताजनक

SCROLL FOR NEXT