Nails Color esakal
आरोग्य

Nails Color: तुमच्या नखांच्या रंगावरून कळतं तुमचं आरोग्य! नेमकं कसं ते ओळखा

तुमची नखे युकृत, हृदय आणि फुफ्फुसांची स्थिती दर्शवते

सकाळ ऑनलाईन टीम

Health Care: हाताची शोभा वाढवणारी नखं शोभा वाढवण्याव्यतिरिक्तही खूप काही दर्शवतात. आपली नखं केरॅटिनपासून बनली असतात. केरॅटिन हे प्रोटीन नखांबरोबर केसांसाठीही फार उपयुक्त आहे. शरीरात कुठलाही आजार उद्भवल्यास तुमच्या नखांचा रंग बदलायला सुरूवात होते. तुमची नखे युकृत, हृदय आणि फुफ्फुसांची स्थिती दर्शवते.

नखांचे हे रंग सांगतात तुमच्या आरोग्याची स्थिती

जर तुमच्या नखांचा रंग पिवळा झाला असेल तर ते शरीरातील कोलेस्ट्रॉल वाढण्याचे लक्षण असू शकते. याशिवाय फंगल इन्फेक्शन, थायरॉईड, सिरोसिसमुळेही नखे पिवळी पडू शकतात. जर तुमची नखं पिवळी पडून जाड होऊन खूप हळू वाढत असतील तर ते फुफ्फुसाच्या समस्येचं कारण असू शकतं.

नखांवर पांढरे डाग

अनेकांच्या नखांवर पांढरे डाग दिसून येतात. हळूहळू या डागांचा आकार वाढू लागतो. ही समस्या असल्यात ती गंभीर असून कावीळ किंवा लिव्हरशी संबंधित आजार तुम्हाला असू शकतात.

नखांचा निळा रंग

नखांचं निळं पडणं हे कर्करोगाचे लक्षण असू शकते. यात तुम्हाला सौम्य वेदना आणि नखे काळी होणे हा परिणाम दिसून येईल. अनेकदा इजा झाल्यानेही नखांखालील रक्तवाहिन्या फुटतात. आणि रक्त साचून काळवंडतात. (Health Care)

पांढरी नखे

जर तुमच्या नखांचा रंग खूप पांढरा असेल तर ते अशक्तपणा, हार्ट फेल्युअर, लिव्हर संबंधित आजार आणि कुपोषण इत्यादी लक्षणे असू शकतात. त्याचवेळी नखांवर पट्टे हे व्हिटॅमिन-बी, बी-12 आणि झिंकची कमतरता दर्शवते. जर तुमची नखे अर्धी पांढरी आणि अर्धी गुलाबी असेल तर ते शरीरात रक्ताच्या कमतरतेमुळे असू शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 News: MS Dhoni च्या चाहत्यांना झटका देणारी बातमी, CSK च्या वाढल्या अडचणी; सराव सत्रात जे घडलं, ते खूपच धक्कादायक...

Bhima Water Politics: भीमा नदीत पाणी सोडण्यावर श्रेयवादाची लढाई; राजकीय नेत्यांच्या वादात नदीकाठचा शेतकरी होरपळला

Gen Z Trend Deadzoning: मोबाइल बंद, लॅपटॉप बंद; Gen Z आणि Millennials मध्ये ‘डेडझोनिंग’ची क्रेझ; नेमकं 'हे' आहे तरी काय ?

Tembhapuri Dam Tragedy: टेंभापुरी धरणात १९ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू; प्रशासनाच्या दुर्लक्षाचा आरोप

Pune Ragging : पुण्यातील आयएलएस लॉ कॉलेज वसतिगृहात रॅगिंग प्रकरण उघड

SCROLL FOR NEXT