Nail Biting Sakal
आरोग्य

Harms of Nail Biting : सतत नखे खाण्यामुळे होऊ शकतो कॅन्सर? वाचा सविस्तर

पल्यापैकी अनेकांना रिकाम्यावेळेत नखे खाण्याची सवय असते.

सकाळ डिजिटल टीम

Harms of Nail Biting : आपल्यापैकी अनेकांना रिकाम्यावेळेत नखे खाण्याची सवय असते. मात्र, सतत नखे खाल्याने नखांचे सौदर्य बिघडण्याबरोबरच शरिरात अनेक आजारांना आमंत्रण मिळू शकते.

हेही वाचा - आरामात फेडू शकाल अशीच घ्या कर्जे....

हातांच्या नखांमध्ये अनेक प्रकारचे जंतू असतात. जे सतत नखे खाल्याने तुमच्या शरिरात अगदी सहजपणे प्रवेश करू शकतात. सततच्या नखे खाण्याच्या सवयीमुळे नेमके कोणते आजार होऊ शकतात याबाबत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

नखांमध्ये साल्मोनेला आणि E. coli सारखे घातक रोग करणारे जीवाणू असतात. ज्यावेळी तुम्ही दातांनी नखे चावता तेव्हा हे किटाणू सहजपणे तुमच्या शरीरात प्रवेश करतात. शरीरात किटाणू गेल्यामुळे तुम्ही आजारी पडण्याचा धोका निर्माण होतो.

नखे खाल्याने कोणत्या आजारांचा धोका

नखे चावल्याने तुमच्या दातांवर खूप वाईट परिणाम होतो. दिवसभरातील सर्व घाण तुमच्या नखांमध्ये जमा होत असते. नखे खाल्यामुळे हेच किटाणू दातांवरही बसतात. यामुळे दातांचे आरोग्य बिघडू शकते.

आतड्यांच्या कर्करोगाचा धोका

नखे खाल्याने त्यावरील किटाणू आतड्यांपर्यंत पोहचू शकतात. यामुळे कर्करोगासारख्या गंभीर आजारांचा जन्म होऊ शकतात. याशिवाय नेहमी नखे खाण्याच्या सवयीमुळे कोलन कॅन्सरही होऊ शकतो.

जे लोक सतत नखे खातात. अशा व्यक्ती डर्माटोफॅगिया नावाच्या आजाराचे शिकार होऊ शकतात. या आजारात त्वचेवर जखमा होऊ लागतात. ज्याचा विपरित परिणाम नसांवर होऊ शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 News: MS Dhoni च्या चाहत्यांना झटका देणारी बातमी, CSK च्या वाढल्या अडचणी; सराव सत्रात जे घडलं, ते खूपच धक्कादायक...

Shirur Road Delivery Case: शिरूरमध्ये रस्त्यावर प्रसूतीची धक्कादायक घटना; आरोग्य विभागावर नाकर्तेपणाचे आरोप

Gangapur Shadval Baba Urus: अमळनेर वस्तीतील शादवल बाबांचा उरूस उद्या; हिंदू-मुस्लिम एकतेच्या प्रतीक उत्सवात सर्वधर्मीयांचा सहभाग

Bhima Water Politics: भीमा नदीत पाणी सोडण्यावर श्रेयवादाची लढाई; राजकीय नेत्यांच्या वादात नदीकाठचा शेतकरी होरपळला

Gen Z Trend Deadzoning: मोबाइल बंद, लॅपटॉप बंद; Gen Z आणि Millennials मध्ये ‘डेडझोनिंग’ची क्रेझ; नेमकं 'हे' आहे तरी काय ?

SCROLL FOR NEXT