आरोग्य

Navratri 2023 : नवरात्रीत दिवसभर एनर्जेटिक राहण्यासाठी 'ही' 4 फळे रोज खा

नऊ दिवसांच्या दीर्घ उपवासात अनेकांना अशक्तपणा जाणवू लागतो.

सकाळ डिजिटल टीम

नवरात्रीच्या निमित्त अनेक लोक 9 दिवस उपवास करतात. ९ दिवसांच्या दीर्घ उपवासात अनेकांना अशक्तपणा जाणवू लागतो. जर तुम्हाला उपवासाच्या वेळी अशक्तपणा जाणवत असेल तर दिवसभरात दर 2 तासांनी 1 ते 2 फळे खा. यामुळे तुमची शारीरिक थकवा दूर राहण्यास मदत होईल. यासोबतच शरीराला पुरेसे पाणीही मिळेल. आज आम्ही तुम्हाला काही लेखांमध्ये अशाच काही फळांबद्दल सांगणार आहोत, जेणेकरुन उपवासात खाल्ल्याने तुम्हाला शारीरिक थकवा जाणवणार नाही.

  • नवरात्रीत कोणती फळे खालं?

सफरचंद

नवरात्रीनिमित्त सफरचंद खा. सफरचंद खाल्ल्याने तुमच्या शरीराला अधिक प्रमाणात फायबर मिळेल. यासोबतच यामध्ये कार्बोहायड्रेट्सही असतात. ज्यामुळे शरीराला ऊर्जा मिळत राहिल. जर तुम्ही 9 दिवस उपवास करत असाल तर नवरात्रीत सफरचंदाचे सेवन जरूर करा.

ब्लूबेरी

ब्लूबेरीमध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट असतात. यात तुलनेत पाण्याचेही प्रमाण अधिक असते. जर तुम्हाला उपवासात उत्साही राहायचे असेल तर तुमच्या आहारात ब्लूबेरीचा समावेश करा. यामुळे तुम्हाला खूप बरे वाटेल. तसेच, तुम्ही अनेक शारीरिक समस्यांपासून दूर राहाल.

संत्री

संत्री हे व्हिटॅमिन सी चा खूप चांगला स्त्रोत आहे. संत्री खाल्ल्याने तुमचे शरीर आरोग्यादायी आणि तंदुरुस्त राहते. याशिवाय संत्र्यामध्ये पाणी आणि फायबरही असते, जे तुम्हाला दिवसभर हायड्रेट ठेवण्यासाठी प्रभावी ठरते. नवरात्रीत उपवास करत असाल तर संत्री नक्की खा, असा सल्ला दिला जातो.

मनुका

मनुका खाल्ल्याने तुमचे शरीर हायड्रेटेड राहते. यासोबतच तुमच्या शरीराला भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स मिळतात, ज्यामुळे तुम्हाला शारीरिक कमजोरी जाणवत नाही. उपवासात शरीर निरोगी ठेवायचे असेल तर मनुका खा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT