China New Virus Sakal
आरोग्य

China New Virus: चीनमध्ये आढळला आणखी एक घातक विषाणू , संशोधन सुरू

China New Virus: चीनमध्ये आणकी एख व्हायरस पसरवणारा विषाणून सापडल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे होणारा संसर्गही खूप गेभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. अद्याप यावर संशोधन सुरू आहे.

Puja Bonkile

China New Virus: कोरोनाच्या प्रदूर्भावानंतर चीनमध्ये आणखी एक घातक विषाणू आढळला आहे. यामुळे सर्व जगाचे लक्ष त्याकडे लागलेले असतात. अलीकडेच चीनमध्ये झालेल्या एका अभ्यासाचेतरशील प्रसिद्ध झाले. संशोधकाने लेटलँड नावाच्या व्हायरसबद्दल काही खास माहिती दिली.

एका इंग्रजी वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या संशोधनानंतर 2019 मध्ये वेटलँड विषाणूची पहिली ओळख पटली, जेव्हा एका माणसाला वेटलँड पार्कमध्ये चालताना कीटक चावल्यानंतर त्याला विषाणूची लागण झाली. या पार्कच्या नावावरून या विषाणूला वेटलँड व्हायरस असे नाव देण्यात आले. वेटलँड पार्क मंगोलिया देशात आहे. या किडाच्या चाव्यानंतर त्या व्यक्तीला ताप, अंगदुखी अशी लक्षणे दिसू लागली आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर हळूहळू रुग्णाच्या शरीरातील अनेक अवयवांनी काम करणे बंद केले.

कीटकांमुळे अनेक आजार पसरतात

कीटक चावल्यामुळे केवळ वेटलँडचे विषाणूच पसरत नाहीत तर लाइम रोगासारख्या रोगांसह अनेक प्रकारचे व्हायरल आणि बॅक्टेरियाचे संक्रमण देखील पसरते. याशिवाय, कीटकांमुळे पसरणारे अनेक प्रकारचे रोग आहेत, ज्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे.

चीनमध्ये आढळले रूग्ण

चीनमध्ये वेटलँड विषाणूची काही लक्षणे दिसली आहेत. त्यानंतर संशोधक खूप सावध झाले आहे. रुग्णाकडून घेतलेल्या नमुन्यांवर अद्याप चाचण्या घेतल्या जात आहेत आणि विषाणूमध्ये होणारे अनुवांशिक बदल शोधण्याचे प्रयत्न केले जात आहेत. वेटलँड विषाणू हा नॅरोव्हायरस कुटुंबातील ऑर्थोनायरोव्हायरस वंशाचा सदस्य आहे.

इतरही रुग्णांची तपासणी सुरू

संशोधकांना विषाणूचा प्रसार होण्याचा सर्वात जास्त धोका होता. यामुळे इतर रुग्णांची चाचणी करणे आणि त्याचा प्रसार रोखण्यात मदत करणे ही पहिली गोष्ट होती. इतर रुग्णांचे नमुनेही घेण्यात आले आणि त्यांच्याकडून घेतलेल्या नमुन्यांमध्ये या विषाणूशी संबंधित कोणतीही लक्षणे ओळखण्याचा प्रयत्न करण्यात आला. उर्वरित नमुन्यांमध्ये काय आढळून आले, याची माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhopal Crime: महिलांची अंतर्वस्त्रे चोरायचा अन् स्वतः घालून झोपायचा; पोलिसांनी काढला माग, धक्कादायक कारण आलं समोर

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

१३ वर्षांपासून शारीरिक संबंध नाही, विकी डोनर बनवून ठेवलंय... टीव्हीच्या श्रीकृष्णाने पत्नीवर केलेले गंभीर आरोप

Ladki Bahin eKYC: लाडक्या बहिणींना दिलासा की तांत्रिक गोंधळ? लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी सुविधा सुरूच, पण अंतिम तारीख काय?

India Cricket Matches in 2026: टी२० वर्ल्ड कप ते इंग्लंड, न्यूझीलंडचे दौरे... भारतीय संघाचे २०२६ वर्षात कसे आहे संपूर्ण वेळापत्रक?

SCROLL FOR NEXT