Raj Thackeray Weight Loss esakal
आरोग्य

Raj Thackeray : डॉक्टर सून घरी आली अन् वजन वाढलं.. राज ठाकरेंनी मुलांच्या लठ्ठपणावर सांगितला जपानी उपाय

Weight Loss: जेव्हापासून फास्ट फूडचे प्रमाण वाढले आहे तेव्हापासून मुलांमध्ये लठ्ठपणा वाढू लागला आहे

Puja Bonkile

वर्ल्ड चाईल्ड ओबेसिटी दिनानिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची संयुक्त मुलाखतीचं आयोजित करण्यात आले होते. यामध्ये मुलांनी वजन कसे कमी करावे याबाबत राज ठाकरे यांनी दिलखुलास चर्चा केली आहे.

मुलांचे वजन कमी करण्याबाबत राज ठाकरे यांनी मजेशीर उत्तर दिले. ते म्हणाले की, "हे मला कळलं असतं तर मी वजन कमी केलं नसतं का?" सुनेमुळे आमच्या आयुष्यात डॉ. बोरूडे आले, माझं वजन वाढू लागलं. मुलांनी मैदानी खेळ खेळले पाहिजेत. यामुळे 470 कॅलरी कमी होतात. मी रोज बॅडमिंटन खेळतो, त्यामुळे मी योग्य मार्गांवर आहे.

लठ्ठपणा हा एक आजार आहे. हे पालकांना कळायला मार्ग नाही. यासाठी तज्ज्ञांनी काही उपाय सांगितले पाहिजे. जेव्हापासून फास्ट फूडचे प्रमाण वाढले आहे तेव्हापासून मुलांमध्ये लठ्ठपणा वाढू लागला आहे. जिभेला वाईट ते चांगलं, चांगलं ते वाईट असं झालं आहे. फास्ट फुड हे चवीला चांगले असते पण आरोग्यासाठी घातक असते. यामुळे घरचे जेवण नेहमी आरोग्यासाठी चांगले असते.

जपानमधल्या काही शाळांमध्ये मुलांना डब्बेच आणू देत नाही. शाळेतच मुलांसाठी जेवण बनवलं जातं, सर्व मिळून शाळेतच चांगलं बनवतात आणि खातात. मुलांना पैसे दिले तर ते बाहेरचे किंवा कॅन्टिनमध्ये खातात, पण शाळेतच चांगले जेवण दिले तर बाहेरच खावे लागणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

Sachin Ahir: उपसभापतिपदाची प्रतिष्ठा वाढवेन: सचिन अहिर यांची ग्वाही; कष्टकरी, कामगार, महाराष्ट्राशी बांधिलकी सोडणार नाही!

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

सौरऊर्जा मीटर जोडणीच्या ऑर्डरसाठी घेतली ४ हजार रुपयांची लाच; सहायक अभियंत्याला रंगेहात पकडलं...

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

SCROLL FOR NEXT