Sachin Ahir: उपसभापतिपदाची प्रतिष्ठा वाढवेन: सचिन अहिर यांची ग्वाही; कष्टकरी, कामगार, महाराष्ट्राशी बांधिलकी सोडणार नाही!

Maharashtra Deputy Speaker latest statement: उपसभापतीपदाची प्रतिष्ठा वाढवण्याची सचिन अहिर यांची ग्वाही; कामगार चळवळीतून घडलेला नेता पक्षभेद न करता सर्वांना समान न्याय देण्याच्या भूमिकेवर ठाम
'Will Enhance the Prestige of Deputy Speaker's Office': Sachin Ahir's Assurance

'Will Enhance the Prestige of Deputy Speaker's Office': Sachin Ahir's Assurance

sakal

Updated on

मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापतिपदी बिनविरोध निवड झाल्यानंतर सचिन अहिर यांनी सभागृहातील सर्व सदस्यांचे आभार मानत उपसभापतिपदाची जबाबदारी निष्पक्षपणे पार पाडण्याची अन् या पदाची प्रतिष्ठा वाढविण्याची ग्वाही दिली. तसेच ‘‘राजकीय समीकरणे बदलली असली तरी सचिन अहिर हा कार्यकर्ता सर्वसामान्य जनता, कष्टकरी, कामगार आणि महाराष्ट्राच्या मातीशी असलेली बांधिलकी कधीही सोडणार नाही,’’ असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com