Blood Pressure esakal
आरोग्य

Blood Pressure : उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी 'अशा' पद्धतीने घ्या काळजी

Blood Pressure : खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे अनेक लोकांना उच्च रक्तदाबाच्या समस्यांना सामोरे जावे लागते.

सकाळ वृत्तसेवा

Blood Pressure : खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे अनेक लोकांना उच्च रक्तदाबाच्या समस्यांना सामोरे जावे लागते. तुम्हाला रक्तदाब नियंत्रणात ठेवायचा असेल, तर कोणत्या पदार्थांचा आहारात समावेश करावा, हे जाणून घेऊया.

कोणती लक्षणे दिसतात?

  • वारंवार चक्कर येणे

  • थकवा जाणवणे

  • धूसर दृष्टी

  • तहान आणि भूक वाढली

  • थंडी जाणवणे

मॅग्नेशियम समृद्ध आहार

रक्तदाब नियंत्रणात करण्यासाठी आहारात मॅग्नेशियम जास्त प्रमाणात असलेल्या पदार्थांचे सेवन करावे. त्यामुळे रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते. मॅग्नेशियमयुक्त आहार घेतल्यास नायट्रिक ऑक्साइडचे प्रमाण वाढते. यामुळे रक्तवाहिन्यांना आराम मिळतो. मॅग्नेशियम आहारासाठी हिरव्या भाज्या, बिया, सोयाबीन, कडधान्य आणि गहू आदींचे सेवन करावे.

व्हिटॅमिन डी

ज्या लोकांना उच्च रक्तदाब आहे, त्यांनी व्हिटॅमिन डी समृद्ध आहार घेणेदेखील महत्त्वाचे आहे. रोज सकाळी काही वेळ सूर्यप्रकाशात बसावे. याशिवाय मासे, चीज, गायीचे दूध, सोया दूध, संत्र्याचा रस, तृणधान्ये, लोणी, दही, कोबी यांसारख्या पदार्थांचे आहारात सेवन करावा.

पोटॅशियमयुक्त पदार्थ

पोटॅशियमयुक्त आहार घेतल्यास रक्तदाब नियंत्रणात राहतो. पोटॅशियम शरीरातील पेशी निरोगी ठेवते. रोजच्या आहारात ४,७०० मिलिग्रॅम पोटॅशियम घेणे आवश्यक आहे. यासाठी तुम्ही केळी, पालक, बटाटा यांसारख्या खाद्यपदार्थांचे सेवन करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates : घाटकोपर दुर्घटनेत एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू, अजूनही काही जण ढिगाऱ्याखाली

हातात पिशव्या, पायात चप्पलही नाही... लोकप्रिय अभिनेत्याची पत्नी चक्क कंडक्टरसोबत पळाली; सीसीटीव्ही फुटेज व्हायरल

नाना पाटेकरांचं खरं नाव वेगळंच! मग हे नाव कसं पडलं? नानांनी सांगितला किस्सा

Satara Road Condition: खड्ड्यांमुळे वाहतुकीचा वेग मंदावला, मुसळधार पावसाने रस्त्यांची अवस्था बिकट; सणासुदीपूर्वी डागडुजीचे प्रयत्न

Malkapur News: आई गेली... बाबा दुरावला; कोण आधार चिमुरड्यांचा? रात्रीत हरपले आई-वडिलांचे छत्र; चौथी, दुसरीतील भावंडांसमोर भवितव्‍याचा प्रश्‍न

SCROLL FOR NEXT