World Heart Day 2024 Sakal
आरोग्य

World Heart Day 2024: पोहणे, सायकलिंग करण्यासह 3 प्रकारे हृदयाचे आरोग्य ठेऊ शकता निरोगी

World Heart Day 2024: हृदयाला नेहमी निरोगी ठेवायचे असेल तर पुढील सोप्या गोष्टींचा सराव करू शकता.

पुजा बोनकिले

World Heart Day 2024: दरवर्षी जागतिक हृदय दिन 29 सप्टेंबरला साजरा केला जातो. नागरिकांमध्ये हृदयविकारसंदर्भात जनजागृती करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आजारांचे व्यवस्थापन करण्यासाठी प्रतिबंधत्माक उपायांची आवश्यकता वाढवण्यासाठी जगभरात विविध कार्यक्रम आणि उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. तुम्ही हृदयाला निरोगी ठेवण्यासाठी पुढील गोष्टींची मदत घेऊ शकता. तुम्हाला महागड्या औषध घेण्याची गरज पडणार नाही.

पोहणे

हृदयाला निरोगी ठेवण्यासाठी पोहणे उत्तम पर्याय आहे. नियमितपणे पोहण्याचा सराव केल्यास हृदयासह, हात आणि पायांचे आरोग्य दोखील निरोगी राहते. तुम्ही पोहण्याचा क्लास देखील लावू शकता.

योगा

योगा केल्याने आरोग्य निरोगी राहते. तुम्हाला आजकालच्या धावपळीच्या जीवनात हृदयाचे आरोग्य निरोगी ठेवायचे असेल तर घरीच काही सोपे व्यायाम करू शकता. योगाचे काही प्रकार रक्तदाब कमी करून हृदयाचे आरोग्य निरोगी ठेऊ शकता.

सायकल चालवणे

अनेक लोका जवळपासच्या ठिकाणी जाण्यासाठी गाडी वापरतात. पण हृदयाचे आरोग्य निरोगी ठेवायचे असेल तर सायकल चालवावी. संशोधनातून असे दिसून आले आहे की सायकल चालवल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो. तसेच पायाचे स्नायू आणि हाडे निरोगी राहतात.

स्ट्रेचिंग

तुम्ही आठवड्यातून एक दिवस स्ट्रेचिंग करू शकता. यामुळे शरीराला लवचिकपणा राहतो. तुम्ही वॉर्मअप किंवा वर्कआउट करू शकता. सुरूवातील हळूहळू शरीराला स्ट्रेचिंग करावे.

अॅरोबिक

अॅरोबिक व्यायाम केल्याने शरीरातील रक्ताभिसरण सुरळित कार्य करते. यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो. तसेच हृदयविकार दूर राहतात आणि शरीर तंदुरूस्त राहते.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: आनंदाची बातमी! मुंबई-पुणे एक्सप्रेसवे दहा पदरी होणार; चार नव्या लेनसाठी राज्य सरकारचं नियोजन काय?

Stock Market Closing : बाजारातील तेजी सलग सहाव्या दिवशीही कायम; निफ्टीने ओलांडला 26000 चा टप्पा; कोणते शेअर्स फायद्यात?

Viral Video: शिल्पा शेट्टीची 'बिबट्या साडी' पाहिलीत का? लाल साडीत हॉट अंदाज, अन् पदरावर भला मोठा बिबट्या

Latest Marathi Breaking News:अमित ठाकरे यांची त्यांच्याविरोधात दाखल झालेल्या गुन्ह्यावर पहिली प्रतिक्रिया

Mumbai News: जिथं भविष्याची स्वप्नं पाहिली त्याच शाळेने माझ्या मुलीचा जीव घेतला, चिमुकलीच्या आईचा मन हेलावणारा टाहो!

SCROLL FOR NEXT