budget 2021 
history-of-union-budget

यूनियन बजेटचा काय आहे इतिहास? कशी असते संपूर्ण प्रक्रिया?

सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली- केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण 1 फेब्रुवारी, 2021 ला 2021-22 चे बजेट सादर करतील. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी मांडल्या जाणाऱ्या बजेटकडे सगळ्यांचं लक्ष आहे. कॉर्पोरेटपासून शेअर बाजार, नागरिक, शेतकरी या सर्वांच्या नजरा सीतारमण सादर करणाऱ्या बजेटवर असणार आहे. सर्वसाधारण बजेटचा इतिहास काय आहे आणि त्यासंबंधी रंजक बाबी आपण जाणून घेऊया...

तुम्हाला बजेट समजत नाही? हा लेख वाचा!

सर्वसाधारण बजेटचा इतिहास

-वार्षिक वित्त रिपोर्टला सर्वसाधारण बजेट म्हटलं जातं 
-संविधानाच्या 'अनुच्छेद 112' मध्ये आय-व्ययचा लेखा-जोखा असतो 
-भारतात पहिला बजेट 7 एप्रिल 1860 रोजी सादर करण्यात आला होता 
-ब्रिटिश सरकारचे वित्तमंत्री जेम्स विल्सन यांनी बजेट साजरा केला होता
-आरके एणमुखम चेट्टी स्वातंत्र्यानंतरचे पहिले वित्तमंत्री होते, त्यांनी 26 नोव्हेंबर 1947 मध्ये बजेट सादर केला होता
-संविधानाच्या स्थापनेनंतर पहिला बजेट 28 फेब्रुवारी 1950 मध्ये सादर करण्यात आला

बजेटसंबंधी प्रमुख एजेंसी

-निती आयोग, नियंत्रण आणि महालेख परीक्षक, प्रशासनिक मंत्रालय, वित्त मंत्रालय

कसं तयार होतो बजेट?

-वित्त मंत्रालय, निती आयोग आणि अन्य मंत्रालय बजेट तयार करतात
-वित्त मंत्रालयाच्या खर्चाच्या आधारे गाईडलाईन जारी केल्या जातात
-वेगवेगळ्या विभागांना फंड वाटण्यासंबंधी चर्चा केली जाते
-बजेट तयार करण्याची प्रक्रिया सप्टेंबरपासूनच सुरु होते
-कोणत्या विभागाला किती रक्कम मिळेल यासाठी वित्त मंत्रालय ब्लूप्रिंट तयार करते
-ऑक्टूबर-नोव्हेंबरमध्ये अन्य मंत्रालयांसोबत बैठक घेतली जाते

-वित्तमंत्रीचे भाषण सर्वात सुरक्षित दस्तावेज असते, ते दोन दिवसांपूर्वी छापण्यासाठी पाठवलं जातं.
-या काळात वित्त मंत्रालयाचे सर्व अधिकारी, कर्मचारी कार्यालयातच राहतात, त्यांना आपल्या कुटुंबीयांशीही बोलू दिलं जात नाही
-बजेटसंबंधी लोक आणि प्रकाशन याच्यावर नजर ठेवली जाते
-बजेट तयार केल्यानंतर हलवा खाण्याची पद्धत आहे. वित्त मंत्री, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना हलवा वाटला जातो. 

बजेटला मंजुरी कोण देतं?

-वित्त मंत्र्यांना बजेटची पहिली ड्राफ्ट कॉफी दिली जाते
-बजेट ड्राफ्ट पेपर निळ्या रंगाचा असतो
-बजेट सादर करण्याआधी राष्ट्रपतींची मंजुरी घेतली जाते
-राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर बजेट मंत्रिमंडळाच्या समोर ठेवला जातो
-सर्वसाधारण बजेटचे दोन भाग केले जातात
-पहिल्या भागात आर्थिक सर्व्हे आणि अन्य नीतींचा ब्युरो असतो
-दुसऱ्या भागात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर प्रस्ताव ठेवला जातो

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT