sakal rashibhavishya 
Horoscope | राशी भविष्य

आजचे राशिभविष्य - 17 एप्रिल 2021

शनिवार : चैत्र शुद्ध ५, चंद्रनक्षत्र मृग, चंद्रराशी वृषभ/मिथुन, सूर्योदय ६.१७, सूर्यास्त ६.५०, चंद्रोदय सकाळी ९.४४, चंद्रास्त रात्री ११.२२, विष्णूचा दोलोत्सव, श्री पंचमी, श्री लक्ष्मी पंचमी, हयव्रत, कल्पादि, भारतीय सौर चैत्र २७ शके १९४३.

सकाळ वृत्तसेवा

कौटुंबिक सौख्य लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

आरोग्य उत्तम राहील. आर्थिक सुयश लाभेल.

प्रवास शक्यतो टाळावेत. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

संततिसौख्य लाभेल. महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलावेत.

तुमचा इतरांवर प्रभाव राहील. नवीन परिचय होतील.

काहींना गुरूकृपा लाभेल. प्रवास सुखकर होतील.

हितशत्रुंवर मात कराल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

व्यवसायातील महत्त्वाचे निर्णय मार्गी लागतील. काहींना अचानक धनलाभाची शक्यता आहे.

खर्चाचे प्रमाण वाढेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता आहे.

प्रवास सुखकर होतील. संततिसौख्य लाभेल.

हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. व्यवसायातील महत्त्वाचे निर्णय मार्गी लागतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दारुबंदीने काय मिळालं? सुप्रीम कोर्टाने सांगितले ५ तोटे, महाराष्ट्र सरकारची याचिका फेटाळली

Maharashtra Rain Forecast : महाराष्ट्रात आज पावसाचा अंदाज; कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात येलो अलर्ट, अंदमानात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता

बिअर पाजून चौघांनी अत्याचारानंतर संपवलं, मृतदेह तिथंच टाकून पसार; कुत्र्यांनी तोडले लचके, प्रियकरासह तिघांना अटक

नवले पुलाजवळ भीषण अपघात; ब्रेक फेल झालेल्या कंटेनरची वाहनांना धडक, दोघांचा मृत्यू

मोकळे व्हा : बाळाच्या संगोपनात भावनांचा गुंता!

SCROLL FOR NEXT