Horoscope and Astrology Sakal
Horoscope | राशी भविष्य

HOROSCOPE NEWS DAILY

प्रा. रमणलाल शहा

वाहने जपून चालवावीत. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.

मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. आर्थिक लाभ होतील. जिद्द व चिकाटी वाढेल.

सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. नोकरीत उत्तम स्थिती राहील.

गुरुकृपा लाभेल. कौटुंबीक जीवनात सुसंवाद साधाल.

मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. काहींना अचानक धनलाभाची शक्यता.

आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. संततिसौख्य लाभेल.

आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. आर्थिक व्यवहार विचारपूर्वक करावेत.

मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

प्रॉपर्टीचे प्रस्ताव समोर येतील. कौटुंबिक सौख्य लाभेल.

हितशत्रूंवर मात कराल. काही कामे धाडसाने पार पाडाल.

जुनी येणी वसूल होतील. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

आर्थिक लाभ होतील. नवीन परिचय होतील. जिद्द व चिकाटी वाढेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

एकतर्फी निकाल की धक्कादायक उलथापालथ? काँग्रेसच्या तटस्थ भूमिकेचा फायदा कुणाला? अमरावती विधानपरिषदेचा आज फैसला

आजचे राशिभविष्य - २२ जून २०२६

Industrial Pollution : कुरकुंभ एमआयडीसीतील ‘हार्मनी ऑर्गेनिक्स’वर प्रदूषण प्रकरणी कडक कारवाई; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून उत्पादन तत्काळ बंद करण्याचे आदेश

उत्तम गुंतवणूक : निफ्टी इंडिया डिफेन्स निर्देशांक : गुंतवणुकीची आकर्षक संधी

Pune Traffic: बाबा भिडे पूल २२ जून ते ६ जुलैपर्यंत पूर्ण बंद; डेक्कन मेट्रो पादचारी केबल पुलाच्या कामासाठी वाहतूक बदल, पर्यायी मार्ग जाहीर

SCROLL FOR NEXT