Rashi Bhavishya Horoscope Sakal
Horoscope | राशी भविष्य

आजचे राशिभविष्य - 11 जानेवारी 2022

जाणून घ्या तुमचे आजचे राशिभविष्य

प्रा. रमणलाल शहा

दिनमान

मेष : कामे मार्गी लागतील. संततिसौख्य लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

वृषभ : मानसिक अस्वस्थता जाणवेल. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

मिथुन : प्रॉपर्टीची कामे पुढे ढकलावीत. कौटुंबीक जीवनात कटकटी संभवतात.

कर्क : नोकरीत उत्तम स्थिती राहील. शासकीय कामे मार्गी लागतील.

सिंह : आर्थिक लाभ होतील. महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील.

कन्या : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. कौटुंबिक सौख्य लाभेल.

तूळ : जिद्द व चिकाटी वाढेल.नातेवाइकांचे सहकार्य लाभेल.

वृश्‍चिक : व्यवसायात वाढ होईल. आर्थिक लाभ होतील. जिद्द व चिकाटी वाढेल.

धनू : आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. आरोग्य उत्तम राहील.

मकर : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. खर्च वाढतील.

कुंभ : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. आर्थिक लाभ होतील.

मीन : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India : अजित आगरकरची शेवटची मिटींग अन् रोहित शर्माच्या भविष्याचा फैसला; नेमकं काय शिजतंय? उद्याचा दिवस महत्त्वाचा

Woman biker hit and run: महिला रायडरला धडक देणारा कारचालक नेमका कोण? राजस्थानमधून केली अटक, व्हिडीओ झाला होता व्हायरल

राष्ट्रपतींचे माजी ADC मेजर ऋषभ सिंह संब्याल यांनी घेतली ३०व्या वर्षी निवृत्ती; १२ वर्षांच्या सेवेनंतर किती पेन्शन मिळणार?

ZIM vs AUS : सचिन तेंडुलकरचा 'तो' विक्रम, आता त्याचा राहीला नाही! झिम्बाब्वेच्या ब्रेंडन टेलरचा वन डे क्रिकेटमध्ये मोठा पराक्रम

US Student Visa Update: भारतीय विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांच्या चार वर्षांच्या व्हिसा नियमांना स्थगिती

SCROLL FOR NEXT