Horoscope and Astrology
Horoscope and Astrology Sakal
Horoscope | राशी भविष्य

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 17 नोव्हेंबर 2021

सकाळ वृत्तसेवा

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 17 नोव्हेंबर 2021

daily rashi bhavishya horoscope in marathi 17 november 2021

पंचांग -

बुधवार : कार्तिक शुद्ध १३, चंद्रनक्षत्र अश्‍विनी, चंद्रराशी मेष, चंद्रोदय दु. ४.४५, चंद्रास्त पहाटे ५.४०, सूर्योदय ६.४३, सूर्यास्त ५.५५, वैकुठ चतुर्दशी उपवास, श्रीगोरक्षनाथ प्रकट दिन, फत्तेहयाजदहम, भारतीय सौर कार्तिक २६ शके १९४३.

दिनविशेष -

१९९२ - महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेचे अध्यक्ष हरी नरके यांना दिल्ली येथील भारतीय दलित साहित्य अकादमीची ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर फेलोशिप’ जाहीर.

१९९६ - पुणे राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेच्या (एनसीएल) सेंद्रिय रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. के. एन. गणेश यांची अहमदाबादच्या ‘नॅशनल ॲकॅडमी ऑफ सायन्सेस’चे फेलो म्हणून निवड.

१९९९ - शैलीदार फलंदाज राहुल द्रविड १९९८-९९ या वर्षातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूच्या कॅस्ट्रॉल पुरस्काराचा मानकरी ठरला.

दिनमान -

मेष : दैनंदिन कामे यशस्वी होतील. मनोबल व आत्मविश्‍वास उत्तम राहील.

वृषभ : काहींची अध्यात्मिक प्रगती होईल. खर्च वाढणार आहेत.

मिथुन : प्रवासाचे योग येतील. अनेकांशी सुसंवाद साधाल.जिद्द व चिकाटी वाढेल.

कर्क : प्रवास सुखकर होतील. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.

सिंह : जिद्द वाढेल. चिकाटीने कार्यरत रहाल. आर्थिक लाभ समाधानकारक राहील.

कन्या : मानसिक अस्वस्थता राहील. प्रवास शक्यतो पुढे ढकलावेत.

तूळ : खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. अडचणींवर मात करावी लागेल.

वृश्‍चिक : हितशत्रूंवर मात कराल. आरोग्य उत्तम राहाणार आहे.

धनू : आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. प्रवासाचे योग येतील.

मकर : मानसिक प्रसन्नता लाभेल. व्यक्तिमत्त्वाचा इतरांवर प्रभाव राहील.

कुंभ : प्रवासाचे योग येतील. मनोबल उत्तम राहील. जिद्द व चिकाटी वाढेल.

मीन : महत्त्वाची आर्थिक कामे मार्गी लावू शकाल. धनलाभाची शक्यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH Live IPL 2024 : ऋतुराजचं शतक हुकलं; सीएसकेने ठेवलं 213 धावांच आव्हान

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT