Weekly Horoscope Sakal
Horoscope | राशी भविष्य

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 21 नोव्हेंबर 2021

पंचांग - रविवार : कार्तिक कृष्ण २, चंद्रनक्षत्र रोहिणी, चंद्रराशी वृषभ/मिथुन, चंद्रोदय सायंकाळी ७.२५, चंद्रास्त सकाळी ८.१४, सूर्योदय ६.४५, सूर्यास्त ५.५५, भारतीय सौर कार्तिक ३० शके १९४३.

सकाळ वृत्तसेवा

पंचांग -

रविवार : कार्तिक कृष्ण २, चंद्रनक्षत्र रोहिणी, चंद्रराशी वृषभ/मिथुन, चंद्रोदय सायंकाळी ७.२५, चंद्रास्त सकाळी ८.१४, सूर्योदय ६.४५, सूर्यास्त ५.५५, भारतीय सौर कार्तिक ३० शके १९४३.

दिनविशेष -

२००४ : विश्‍वकरंडक कबड्डी स्पर्धेच्या निमित्ताने मुंबईत जागतिक कबड्डी महासंघाची स्थापना. महासंघाची स्थापना हे कबड्डी या खेळाचा भविष्यात ऑलिंपिक, एशियाड आणि राष्ट्रकुल स्पर्धेत समावेश होण्याच्या दिशेने टाकलेले पुढचे पाऊल असेल.

२००४ : विश्‍वकरंडक कबड्डी स्पर्धेत भारताने इराणला ५५-२७ असे सहज पराभूत करून विजेतेपद पटकाविले.

२०१३ : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे देण्यात येणारे ‘२०१३ विशाखा काव्य पुरस्कार’ सावंतवाडी येथील शरयू आसोलकर यांच्या ‘तुटलेपण पुन्हा बांधून घेताना’ या काव्यसंग्रहाला पुरस्कार जाहीर.

२०१४ : अमेरिकेच्या व्हाइट हाउसतर्फे प्रतिष्ठेचे ‘नॅशनल मेडल ऑफ सायन्स’ हे पदक देऊन १९ जणांना गौरविले. त्यात मूळ भारतीय वंशाचे संशोधक थॉमस कैलाथ (वय ७९) यांचा समावेश आहे.

२०१५ : प्रेरणा भांब्रीने आयटीएफ महिला टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.

२०१६ : स्वदेशी बनावटीच्या पृथ्वी-२ या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राच्या चाचण्या चांदीपूर येथे यशस्वीरीत्या पार पडल्या.

दिनमान -

मेष - महत्त्वाची आर्थिक कामे उरकून घ्यावीत. अचानक धनलाभाची शक्यता आहे.

वृषभ - शुभ कामासाठी दिवस चांगला. प्रॉपर्टीसाठी दिवस चांगला आहे.

मिथुन - महत्त्वाची शुभ कामे नकोत. नातेवाइकांशी मतभेदाची शक्यता आहे.

कर्क - आपणाला आजचा दिवस चांगला जाणार आहे. कामात यश लाभणार आहे.

सिंह - सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल. तुमचा दबदबा वाढेल.

कन्या - सांस्कृतिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. खर्चाचे प्रमाण वाढणार आहे.

तूळ - बौद्धिक क्षेत्रात तुम्हाला यश लाभणार आहे. वैचारिक प्रगती होणार आहे.

वृश्‍चिक - शुभ कामासाठी दिवस चांगला आहे. एखादी भाग्यकारक घटना घडेल.

धनू - संततिसौख्य लाभेल. मुलामुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल.

मकर - उत्साह, उमेद वाढेल. महत्त्वाची कामे उरकून घ्यावीत.

कुंभ - प्रॉपर्टीकरिता, गुंतवणुकीकरिता दिवस शुभ आहे. व्यवसाय वाढेल.

मीन - प्रवासाचे योग येतील. प्रवास सुखकर होतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sainik Takli Protest : आमदार यड्रावकरांच्या समर्थकांकडून सैनिक टाकळीच्या आंदोलकांना मारहाण?, शिरोळ तालुका बंदची हाक; तिरंग्याच्या काठीने मारल्याला आरोप

Panvel-Karjat Railway Line: कर्जतहून नवी मुंबई आता आणखी जवळ! नवा रेल्वेमार्ग लवकरच खुला होणार; किती टक्के काम पूर्ण?

Koyna Dam: कोयना धरणाच्या दरवाजातून होणार विसर्ग पुर्णपणे बंद; धरणात सध्या 93.02 टीएमसी पाणीसाठा

Yavatmal Politics: जमिनीवर बसले, काळा चहा घेतला, झुनका-भाकरी खाल्ली; पालकमंत्री संजय राठोडांचा आदिवासी बांधवांसोबत दिवस

Religious Travel: ६ महिने स्केटिंग, ३ महिने सायकलिंग! श्रद्धेला जिद्दीची साथ; बाराही ज्योतिर्लिंगांसाठी निघालेल्या दोन तरुणांची अनोखी कहाणी

SCROLL FOR NEXT