Horoscope Sakal
Horoscope | राशी भविष्य

आजचे राशिभविष्य - 25 डिसेंबर 2021

बौद्धिक क्षेत्रातील व्यक्तींसाठी दिवस अनुकूल आहे. आरोग्य उत्तम राहील.

सकाळ वृत्तसेवा

बौद्धिक क्षेत्रातील व्यक्तींसाठी दिवस अनुकूल आहे. आरोग्य उत्तम राहील.

दिनमान -

मेष : बौद्धिक क्षेत्रातील व्यक्तींसाठी दिवस अनुकूल आहे. आरोग्य उत्तम राहील.

वृषभ : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. वरिष्ठांबरोबर मतभेदाची शक्यता.

मिथुन : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

कर्क : जुनी येणी वसूल होतील. कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल.

सिंह : काहींची वैचारिक प्रगती होईल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

कन्या : प्रॉपर्टीची कामे शक्यतो पुढे ढकलावीत. काहींना प्रवासाचे योग येतील.

तूळ : जिद्दीने कार्यरत राहाल. नवीन हितसंबंध निर्माण होतील.

वृश्‍चिक : व्यवसायात नवीन तंत्र अमलात आणू शकाल. स्वास्थ्य लाभेल.

धनू : आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल.

मकर : सहकार्याची अपेक्षा नको. मानसिक अस्वस्थता जाणवेल.

कुंभ : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. आर्थिक लाभ होईल.

मीन : मानसन्मान लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Santosh Pandit: पुण्यातील यूट्युबर संतोष पंडित यांना अटक, पोलिसांची कारवाई; स्वतःलाच मारहाण अन् शिवीगाळ... मध्यरात्री घडला थरार

Pune Airport: ३५० रुपयांचे भाडे थेट ६५० वर; पुणे विमानतळावरील टॅक्सी शुल्कावर राजू शेट्टी आक्रमक

ढिंग टांग : फ्लॉवर नहीं, फायर है..!

Abhinandan Varthaman : माजी ग्रुप कॅप्टन अभिनंदन वर्धमान पुन्हा चर्चेत!पाकिस्तानविरोधातील शौर्यानंतर आता व्यावसायिक विमानसेवेत एन्ट्री

Maval Industrial Area: मावळमध्ये उद्योगांची मोठी झेप! ३६६ हेक्टरवर नवे औद्योगिक क्षेत्र, हजारोंना मिळणार रोजगार

SCROLL FOR NEXT