Horoscope and Astrology Sakal
Horoscope | राशी भविष्य

आजचे राशिभविष्य - 26 नोव्हेंबर 2021

दिवस आपणाला अनेक दृष्टीने अनुकूल आहे. मानसिक प्रसन्नता लाभेल.

सकाळ वृत्तसेवा

दिनमान -

मेष : दिवस आपणाला अनेक दृष्टीने अनुकूल आहे. मानसिक प्रसन्नता लाभेल.

वृषभ : नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. तुम्ही आपली मते इतरांना पटवून देऊ शकाल.

मिथुन : आर्थिक लाभ होतील. अचानक धनलाभ संभवतो.

कर्क : मानसिक अस्वस्थता कमी होईल. दिवस आपणाला अनेक दृष्टीने अनुकूल आहे.

सिंह : मानसिक अस्वस्थता राहणार आहे. दैनंदिन कामात अडचणी जाणवतील.

कन्या : मानसिक अस्वस्थता राहील. प्रियजनांचा सहवास लाभेल.

तूळ : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. गुंतवणुकीस व प्रॉपर्टीस दिवस चांगला आहे.

वृश्‍चिक : दैनंदिन कामे यशस्वी होतील. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल.

धनू : कामाचा ताण जाणवेल. मनस्तापदायक घटना घडण्याची शक्यता आहे.

मकर : वैवाहिक सौख्य लाभेल. दैनंदिन कामे यशस्वी होतील.

कुंभ : अनावश्यक गोष्टीत तुमचा वेळ व पैसा खर्च होण्याची शक्यता आहे.

मीन : मुलामुलींच्या प्रगतीकडे लक्ष देऊ शकाल. प्रियजनांचा सहवास लाभेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Heavy Rain Hailstorms: पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात गारपीट! वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस; 'या' भागांना अलर्ट

Mutha Canal Overflow : मांजरी परिसरात मुठा कालवा ओव्हर फ्लो झाल्याने रस्त्यावर व झोपड्यांमध्ये शिरले पाणी, वाहतूक कोंडीत अडकले प्रवासी

शेतकऱ्यांना उजनीचे सलग ८० दिवस पाणी! धरणाचे ९ दरवाजे उघडले; उन्हाळी आवर्तनासाठी लागणार १७ टीएमसी, धरण ५७ टक्के भरलेले, वाचा...

Bidkin News : बिडकीन हादरले! विहिरीत बुडून २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू; मित्रांसमोरच घडली दुर्दैवी घटना

Pune Crime : गुंतवणूकदारांची फसवणूक; भाजपचा नेता शेखर चरेगावकरला अटक

SCROLL FOR NEXT