Horoscope Sakal
Daily Horoscope | दैनिक राशी भविष्य

आजचे राशिभविष्य - 15 डिसेंबर 2021

रखडलेली कामे मार्गी लावू शकाल. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.

सकाळ वृत्तसेवा

मेष : रखडलेली कामे मार्गी लावू शकाल. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.

वृषभ : काहींना कामाचा ताण जाणवेल. प्रवास शक्यतो टाळावेत.

मिथुन : काहींची वैचारिक प्रगती होईल. संततिसौख्य लाभेल.

कर्क : व्यवसायात वाढ होईल. महत्त्वाची कामे मार्गी लावू शकाल.

सिंह : आरोग्य उत्तम राहील. नातेवाइकांसाठी खर्च करावा लागेल.

कन्या : दैनंदिन कामात अडचणी जाणवतील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

तूळ : आपली मते इतरांना पटवून देण्यात यशस्वी व्हाल. आरोग्य उत्तम राहील.

वृश्‍चिक : खर्चाचे प्रमाण वाढेल. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.

धनू : नवीन परिचय होतील. महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील.

मकर : व्यवसायातील महत्त्वाचे निर्णय मार्गी लागतील. प्रतिष्ठा लाभेल.

कुंभ : नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील. जिद्दीने कार्यरत राहाल.

मीन : गुरुकृपा लाभेल. आर्थिक सुयश लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT