Daily Horoscope | दैनिक राशी भविष्य

Horoscope - 04/24/2018 - 00:05

रवींद्र खैरे

महत्त्वाचे निर्णय योग्य ठरतील. आगामी काही दिवसांचे नियोजन करू शकाल. काहींना अचानक धनलाभ संभवतो. मानसिक अस्वस्थता कमी होईल. खर्च वाढणार आहेत.

नोकरी, व्यवसायाचा प्रश्‍न सोडवू शकाल. प्रवास सुखकर होतील. नातेवाइकांच्या गाठीभेटी पडतील. मानसिक प्रसन्नता लाभेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.

दुपारनंतर नातेवाइकांच्या गाठीभेटी होतील. जिद्दीने व चिकाटीने कार्यरत राहून हाती घेतलेली कामे पूर्ण करू शकाल. महत्त्वाचे आर्थिक प्रश्‍न मार्गी लावू शकणार आहात.

आत्मविश्‍वासाच्या जोरावर अनेक कामे यशस्वी कराल. दैनंदिन कामे पूर्ण होतील. आरोग्य उत्तम राहाणार आहे. मनोबल उत्तम राहील. दुपारनंतर काहींना अचानक धनलाभ संभवतो.

सौख्य व समाधान लाभेल. मानसिक अस्वस्थता कमी होईल. प्रवासाचे योग येतील. दुपारनंतर तुमचा उत्साह वाढेल. दैनंदिन कामे मार्गी लावू शकाल.

हितशत्रूंवर मात करू शकाल. खर्च वाढणार आहेत. महत्त्वाचे निर्णय घेण्याचे टाळावे. काहींना अनावश्‍यक गोष्टींवर वेळ व पैसा खर्च करावा लागेल.

अनेकांशी सुसंवाद साधाल. मित्रमैत्रिणींचे सहकार्य लाभेल. नवीन परिचय होतील. मुलामुलींच्या प्रगतीकडे लक्ष देऊ शकाल. मानसिक अस्वस्थता कमी होईल.

नोकरीमध्ये उत्तम स्थिती राहील. आरोग्य उत्तम राहील. मनोबल व आत्मविश्‍वास उत्तम राहाणार आहे. व्यवसायातील महत्त्वाचे व्यवहार पूर्ण करू शकणार आहात.

नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. अपेक्षित गाठीभेटी पडतील. प्रवास सुखकर होतील. आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

महत्त्वाच्या तसेच दैनंदिन कामात अडचणी जाणवण्याची शक्‍यता आहे. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. प्रवासामध्ये अडचणी जाणवण्याची शक्‍यता आहे.

आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. वैवाहिक सौख्य लाभेल. दैनंदिन कामात सुयश लाभेल. प्रवास सुखकर होतील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

गडी, नोकरचाकर, कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. विरोधक व हितशत्रूंवर मात कराल. आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. मात्र, त्याचबरोबर खर्चही वाढणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT