Daily Horoscope | दैनिक राशी भविष्य

Horoscope - 10/22/2018 - 09:24

रवींद्र खैरे

काहींचा नको त्या गोष्टीवर वेळ व पैसा वाया जाईल. कर्मचारी वर्गाबरोबर मतभेद संभवतो. खर्चाचे प्रमाण वाढणार आहे.

प्रियजनांचा सहवास लाभेल. काहींना अचानक धनलाभाची शक्‍यता आहे. प्रवासाचे योग येतील.

तुमच्या प्रतिष्ठेत भर टाकणारी एखादी घटना घडेल. तुमच्या व्यक्‍तिमत्त्वाचा इतरांवर प्रभाव राहील. प्रवास सुखकर होतील.

मनोबल व जिद्द वाढविणारी घटना घडेल. काहींना भाग्यकारक अनुभव येतील. तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये सुसंधी लाभेल.

कामाच्या ठिकाणी होणाऱ्या चुका टाळाव्यात. मानसिक अस्वस्थता जाणवेल. आज तुमचे कशातही लक्ष लागणार नाही.

मनोबल, जिद्द व चिकाटी वाढेल. मानसिक प्रसन्नता लाभेल. वैवाहिक जीवनामध्ये सुसंवाद राहील.

प्रवासामध्ये काळजी घ्यावी. काहींना इस्पितळाला भेट द्यावी लागेल. आध्यात्मिक प्रगती होईल.

काहींना विविध लाभ होतील. प्रियजनांचा सहवास लाभेल. मुलामुलींच्या प्रगतीकडे विशेष लक्ष देवू शकाल.

तुमचा इतरांवर प्रभाव राहील. नोकरीतील व्यक्‍तींना सुसंधी लाभेल. तुम्ही तुमचे कार्यकौशल्य सिद्ध करू शकाल.

जिद्दीने व चिकाटीने कार्यरत राहाल. प्रवासास दिवस अनुकूल आहे. काहींच्या घरी पाहुणे येण्याची शक्‍यता आहे.

कौटुंबिक सौख्य लाभेल. मनोबल, आत्मविश्‍वास व चिकाटी यांच्या जोरावर अनेक कामात यश मिळवाल. प्रवास सुखकर होतील.

अडचणी कमी होतील. वैवाहिक सौख्य लाभेल. गेल्या काही दिवसांपेक्षा आजचा दिवस चांगला जाईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: केजरीवालांची प्रतीक्षा लांबली! सुप्रीम कोर्टानं सुनावणी पुढे ढकलल्यानं कोठडीत वाढ

Datta Bharane: 'तो कार्यकर्ता नव्हता, तर...'; शिवीगाळाच्या व्हिडिओवर दत्ता भरणे यांनी दिलं स्पष्टीकरण

ठाकरे गट विरुद्ध शिंदे गटात राडा, हातकणंगलेत मतदान केंद्रावर कार्यकर्ते भिडले! नेमकं काय घडलं?

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सांगोल्यात दोन गटांमध्ये हाणामारी, तर सोलापुरातील दोन गावांचा मतदानावर बहिष्कार

Kanhaiya Kumar: कन्हैया कुमार यांच्याकडे एवढी आहे संपत्ती; दिल्लीच्या उमेदवारांमध्ये मनोज तिवारी सर्वात श्रीमंत

SCROLL FOR NEXT