Daily Horoscope | दैनिक राशी भविष्य

Horoscope - 11/14/2018 - 00:15

रवींद्र खैरे

तुमचा इतरांवर प्रभाव राहील. सार्वजनिक क्षेत्रात मान व प्रतिष्ठा लाभेल. आरोग्य उत्तम राहील. प्रॉपर्टीचे योग येतील. स्वास्थ्य व समाधान लाभेल. मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल.

तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. मनोबल उत्तम राहील. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. अपूर्व मनोबलाच्या जोरावर हाती घेतलेल्या कामात यश मिळवाल.

दैनंदिन कामात अडचणी जाणवतील. मनोबल व आत्मविश्‍वास कमी राहील. मानसिक अस्वस्थता जाणवेल. वादविवादात सहभाग टाळावा. कामामध्ये चुका होण्याची शक्‍यता आहे.

अडचण कमी होतील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. वैवाहिक जीवनात आनंददायी घटना घडतील. मनोबल वाढेल. तुम्ही आपली मते परखडपणे मांडू शकाल. कामे मार्गी लागतील.

मनोरंजनाकडे कल वाढेल. काहींची आध्यात्मिक प्रगती होईल. खर्च वाढणार आहेत. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.

संततीसौख्य लाभेल. नवीन परिचय होतील. प्रियजनांचा सहवास लाभेल. आरोग्य उत्तम राहील. काहींना अचानक धनलाभ संभवतो. अनेकांचे सहकार्य लाभेल. अपेक्षित गाठीभेटी पडतील.

सार्वजनिक कार्यात सहभागी व्हाल. प्रॉपर्टीची व गुंतवणुकीची कामे मार्गी लावू शकाल. एखादी आनंददायी घटना घडेल. प्रवास सुखकर होतील. मनोबल उत्तम राहील.

नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. मनोबल उत्तम राहील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. प्रवास सुखकर होतील. व्यवसाय वाढेल.

कौटुंबिक सौख्य लाभेल. उधारी, उसनवारी वसूल होईल. काहींना अचानक धनलाभ संभवतो. एखादी गुप्त वार्ता समजेल. आरोग्य उत्तम राहील. मनोबल वाढेल. प्रवास सुखकर होतील.

दैनंदिन कामात सुयश लाभेल. अडचणी कमी होणार आहेत. महत्त्वाची कामे पूर्ण करू शकाल. आरोग्य उत्तम राहील. प्रवास सुखकर होतील. अनेक बाबतीत अनुकूलता लाभेल.

कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. कामाचा ताण व दगदग जाणवेल. प्रवास टाळावेत. प्रकृतीकडे लक्ष देण्याची गरज आहे. मनोबल कमी राहील. वाहने चालवताना दक्षता हवी.

नवे स्नेहसंबंध जुळतील. उधारी, उसनवारी वसूल होईल. बौद्धिक व शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्‍तींना दिवस चांगला जाईल. मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल. अनेकांचे सहकार्य लाभेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

PCB T20 WC 2024 : टी 20 वर्ल्डकप जिंकला तर पाकिस्तानी खेळाडू होणार करोडपती; PCB ने दिलं मोठं आश्वासन

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचाही पलटवार; पंजाबची गळती सुरू जवळपास निम्मा संघ गारद

Baramati Lok Sabha Election : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

SCROLL FOR NEXT