Daily Horoscope | दैनिक राशी भविष्य

Horoscope - 01/02/2019 - 08:45

रवींद्र खैरे

महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. प्रॉपर्टीचे व्यवहार शक्‍यतो टाळावेत. व्यवसायातील निर्णय योग्य ठरतील.

उत्साह, उमेद वाढेल. प्रॉपर्टीसाठी जागा, जमिनी, वाहन खरेदीसाठी चांगला दिवस आहे. व्यवसायात धाडस नको.

आर्थिक क्षेत्रात धाडस नको. शासकीय कामे पुढे ढकलावीत. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.

संततिसौख्य लाभेल. मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. बौद्धिक़ व शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्‍तींना विशेष यश मिळेल.

आरोग्य चांगले राहणार आहे. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल.

मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल. प्रवासाचे योग येतील. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल.

आर्थिक लाभाचे प्रमाण वाढणार आहे. बाजारपेठेचा अभ्यास करून व्यवसायात धाडस करायला हरकत नाही.

आरोग्य चांगले राहणार आहे. उत्साह, उमेद वाढेल. तुम्ही व्यवसायाकडे विशेष लक्ष द्याल. प्रवासाचे योग येतील.

महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. फार मोठ्या यशाची अपेक्षा नको. प्रवास शक्‍यतो टाळावेत.

आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. शासकीय कामात यश लाभेल. वैवाहिक सौख्य लाभेल.

व्यवसायात वाढ होईल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. तुमच्या व्यक्‍तिमत्त्वाचा ठसा उमटेल.

एखादी भाग्यकारक घटना घडेल. शासकीय कामात यश लाभेल. आरोग्य चांगले राहील. आर्थिक क्षेत्रात धाडस नको.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jio IPO: जिओ धन धना धन! एकाच दिवसात 3,000 रुपयांचा नफा? अलॉटमेंट फायनल; पाहा GMP, लिस्टिंग प्राइस आणि महत्त्वाचे अपडेट्स

ज्ञानेश कुमारांनी सहकाऱ्यांना का नाही सांगितलं? सुप्रीम कोर्टात निवडणूक आयोगाकडून अनेक प्रश्न अनुत्तरीत

Pune Graduate Election : पुणे पदवीधरच्या मतमोजणीपूर्वीच गोंधळ; पेन, कागद नेण्यास पोलिसांचा मज्जाव; प्रभाकर देशमुखांची निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार

Indian Railway Travel Rules : रेल्वे प्रवाशांसाठी मोठा नियम! लोकल अन् गाड्यांमध्ये मोठ्या आवाजात गाणी लावाल तर थेट 1,000 रुपये दंड आणि 6 महिन्यांची जेल

Latest Marathi News Live Update : पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात; आधी ५० मतपत्रिकांचे गठ्ठे तयार करणार

SCROLL FOR NEXT