Daily Horoscope | दैनिक राशी भविष्य

Horoscope - 01/14/2019 - 09:10

रवींद्र खैरे

महत्त्वाची कामे दुपारी 1 नंतर करावीत. शासकीय कामात यश लाभेल. जनसंपर्क वाढेल.

महत्त्वाची कामे दुपारी 1 पूर्वी करावीत. आरोग्य चांगले राहणार आहे. शासकीय कामे पुढे ढकलावीत.

आर्थिक लाभाचे प्रमाण वाढणार आहे. तुमच्या व्यक्‍तिमत्त्वाचा प्रभाव पडेल. व्यवसायाची उलाढाल वाढेल.

आरोग्य चांगले राहणार आहे. मनोबल वाढेल. उत्साह, उमेद वाढेल. काहींना प्रवासाचे योग येतील.

दुपारी 1 नंतरचा कालखंड चांगला आहे. मित्रांच्या आश्‍वासनांवर अवलंबून राहू नका. काहींची मित्रांकडून फसवणुकीची शक्‍यता आहे.

महत्त्वाची कामे दुपारी 1 पूर्वी करावीत. मनोबल वाढेल. नातेवाईकांचे विशेष सहकार्य लाभेल.

दुपारी 1 नंतरचा कालखंड चांगला आहे. आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहणार आहे. व्यवसाय वाढेल.

महत्त्वाची कामे दुपारी 1 पूर्वी करावीत. मुलामुलींच्या प्रश्‍नाकडे लक्ष द्याल. त्यांची प्रगती होणार आहे.

अपेक्षित पत्र व्यवहार व गाठीभेटी होतील. कामाचा ताण जाणवणार आहे. दगदग जाणवणार आहे.

उत्साह वाढेल. प्रवास सुखकर होतील. वरिष्ठांच्या बरोबर वडिलधाऱ्यांबरोबर मतभेदाची शक्‍यता आहे.

कर्तृत्त्वाला संधी लाभेल. वैवाहिक जीवनात मतभेदाची शक्‍यता आहे. शासकीय कामे पुढे ढकलावीत.

आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. व्यवसायात नवीन हितसंबंध निर्माण करू शकाल. भागीदारी व्यवसायात व वैवाहिक जीवनात कटकटी वाढणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel-CNG Price: अमेरिका-इराण संघर्षामुळे कच्चे तेल 5% महाग! पेट्रोल, डिझेल, CNG आणि LPG चे नवे दर जाहीर

Dapoli Accident News: शेवटचा पेपर देऊन घरी परतताना अपघात, २२ वर्षीय तरुणीचा मृत्यू; मैत्रिण गंभीर जखमी

8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगाआधीच सरकारचा मोठा धक्का! ‘या’ कर्मचाऱ्यांना पदोन्नतीचा लाभ नाही

Live Marathi News Update : पुणे महापालिकेतील भ्रष्टाचारप्रकरणी सरसंघचालकांना अरविंद शिंदे यांचे पत्र

Farmer Loan: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! कर्जमाफीची दुसरी यादी ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात, दोन लाखांपर्यंतचे कर्ज होणार माफ

SCROLL FOR NEXT