Daily Horoscope | दैनिक राशी भविष्य

Horoscope - 01/25/2019 - 00:05

रवींद्र खैरे

अपेक्षित पत्र व्यवहार होईल. भेटीगाठी होतील, परिचय होतील. अपेक्षित कामे मार्गी लागतील.

यश मिळण्याच्या दृष्टीने आजचा दिवस चांगला आहे. थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल. गुंतवणुकीची व प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील.

एखादी महत्त्वाची बातमी समजेल. काहींना मानसिक अस्वस्थता जाणवणार आहे. प्रवासाचे बेत पुढे ढकलावेत.

आरोग्य उत्तम राहील. थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल. उत्साह, उमेद वाढेल.

आर्थिक लाभाचे प्रमाण वाढणार आहे. उधारी, उसनवारी वसूल होईल. शासकीय कामाशी संबंधित व्यक्‍तींना विशेष यश मिळेल.

कन्या राशीच्या व्यक्‍तींना आजचा दिवस चांगला आहे. बौद्धिक व शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्‍तींना यश मिळेल. व्यवसाय वाढेल.

खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. प्रवास शक्‍यतो टाळावेत. व्यवसायात थोड्याफार अडचणी जाणवतील.

आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहील. कौटुंबिक सौख्य लाभेल. मुलामुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल.

व्यवसाय वाढेल. आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. प्रवास शक्‍यतो टाळावेत. शासकीय कामात यश मिळेल.

एखादी भाग्यकारक घटना घडेल. बौद्धिक़ शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. प्रवासाचे योग येतील.

प्रवास शक्‍यतो टाळावेत. कर्मचारी वर्गाच्या संदर्भात कटकटी निर्माण होतील. आर्थिक क्षेत्रात व व्यवसायात चांगले वातावरण राहील.

मुलामुलींच्या संदर्भात काही समस्या निर्माण होतील. शासकीय कामात यश लाभेल. काही व्यक्‍तींना मानसिक त्रास होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नितीन गडकरींना मुंबईतील वाहतूक कोंडीचा फटका; नियोजित कार्यक्रमात पोहोचण्यास तासभर उशीर; म्हणाले, जुन्या उड्डाणपुलांऐवजी...

ENG vs PAK, Test: इंग्लंडचा पाकिस्तानला व्हाईटवॉश! बर्मिंगहॅम कसोटीतील विजयानंतर WTC Points Table मध्येही मोठे बदल

Youth Sena Leader Car Crash: युवासेना पदाधिकाऱ्याच्या थारची दुचाकीला धडक; कामगार गंभीर जखमी, खर्च न दिल्याचा आरोप करत गुन्हा दाखल

Dr. Ratnakar Mahajan Pass Away: ज्येष्ठ समाजवादी विचारवंत डॉ. रत्नाकर महाजन यांचे निधन; महाराष्ट्रातील पुरोगामी, वैचारिक चळवळीतील अभ्यासू आवाज हरपला

Marathi News Live Updates: स्वच्छता साहित्यासाठी डीबीटी अशक्य, स्थायी समितीसमोर फेरप्रस्ताव

SCROLL FOR NEXT