Daily Horoscope | दैनिक राशी भविष्य

Horoscope - 07/11/2019 - 14:39

रवींद्र खैरे

धार्मिक कार्याकडे ओढा राहील. प्रॉपर्टीच्या, जमिनीच्या, खरेदीच्या प्रश्‍नात यश मिळेल. आर्थिक क्षेत्रात धाडस करायला हरकत नाही.

काहींना नातेवाइकांकरिता खर्च करावा लागेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. काही निर्णय धाडसाने घ्याल.

नवीन हितसंबंध निर्माण करू शकाल. उद्योग, व्यवसायात वेगाने प्रगती करू शकाल. मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल.

कामाचा ताण व दगदग वाढणार आहे. मात्र हाती घेतलेल्या कामात यश मिळेल. तुमच्या कार्यक्षेत्रात प्रसिद्धी लाभणार आहे.

दिवसभर उत्साहाने कार्यरत राहाल. तुमच्या कार्यक्षेत्रात यश संपादन करू शकाल. व्यवसायात केलेले कष्ट मार्गी लागणार आहे.

शेअर्समध्ये व व्यवसायात धाडस करावयास हरकत नाही. कापड, साडी सेंटर, पेंट्‌स व केटरिंग यामध्ये आर्थिक लाभ होतील.

तुमच्या व्यक्‍तिमत्त्वाचा प्रभाव वाढेल. मित्रांचे, थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल. खर्च करण्याकडे अधिक प्रवृत्ती होईल.

प्रवासात अडचणी येण्याची शक्‍यता आहे. वाहने काळजीपूर्वक चालवावीत. व्यवसायात थोड्याफार अडचणी जाणवतील.

वरिष्ठांचे, वडिलधाऱ्यांचे सहकार्य लाभेल. कलेच्या क्षेत्रात विशेष यश मिळेल. महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलावेत.

प्रगती वेगाने होणार आहे. हाती घेतलेल्या कामात यश मिळणार आहे. मात्र आर्थिक क्षेत्रात धाडस टाळावे. तुमचा प्रभाव वाढेल.

काही प्रश्‍न अनपेक्षितरीत्या सुटतील. वैवाहिक जीवनात समाधानाचे वातावरण राहील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

मुलामुलींच्या समस्या उभ्या राहतील. एखादी मानसिक चिंता राहणार आहे. भागीदारी व्यवसायात चांगले वातावरण राहील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covishield बनवणाऱ्या कंपनीने ब्रिटिश कोर्टात मान्य केले लसीचे दुष्परिणाम! कोणते साईड एफेक्ट्स होतात जाणून घ्या

Share Market Opening: शेअर बाजाराची वाढीसह सुरुवात; निफ्टी बँक पुन्हा नवीन विक्रमी उच्चांकावर

Rohit Sharma Birthday : 'सलाम रोहित भाई...' मुंबईने टीम इंडियाच्या कर्णधारचा बड्डे अनोख्या पद्धतीने केला साजरा - Video

VIDEO: वडील असावेत तर असे! घटस्फोट झालेल्या मुलीचे माहेरी केले जंगी स्वागत; व्हिडिओ होतोय व्हायरल

Latest Marathi News Live Update : उत्तर मुंबईचे भाजपचे उमेदवार पियुष गोयाल आज भरणार उमेदवारी अर्ज

SCROLL FOR NEXT