Daily Horoscope | दैनिक राशी भविष्य

Horoscope - 08/13/2019 - 00:05

रवींद्र खैरे

नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. गुंतवणुकीला व प्रॉपर्टीला दिवस चांगला आहे. सार्वजनिक कार्यात प्रतिष्ठा लाभेल.

साखरपुड्यासाठी चांगला मुहूर्त आहे. तुम्ही इतरांना योग्य मार्गदर्शन करू शकाल. सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.

महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. उधारी, उसनवारी वसूल होईल. एखादी गुप्त बातमी समजेल.

कौटुंबिक सौख्य लाभेल. अपेक्षित पत्र व्यवहार व गाठीभेटी होतील. जुन्या मैत्रीला उजाळा मिळेल.

खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. फार मोठ्या यशाची अपेक्षा करू नका. आर्थिक क्षेत्रात नुकसानीची शक्‍यता आहे.

मुलामुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल. अनेकांशी सुसंवाद साधाल. अपेक्षित कामे मार्गी लागणार आहेत.

मानसिक प्रसन्नता लाभेल. स्वास्थ्य लाभेल. प्रवास सुखकर होणार आहेत. नोकरीत काहींना बढतीची शक्‍यता आहे.

नातेवाइकांचे विशेष सहकार्य लाभेल. अनुभवाचे क्षेत्र व्यापक होईल. व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल.

उधारी, उसनवारी वसूल होईल. काहींना अचानक धनलाभाची शक्‍यता आहे. मित्रांच्या सहकार्यावर अवलंबून राहू नका.

आरोग्य चांगले राहील. एखादी भाग्यकारक घटना घडेल. व्यवसायात उलाढाल वाढेल.

काहींना हितशत्रुंचा त्रास जाणवणार आहे. प्रवास शक्‍यतो पुढे ढकलावेत. महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत.

बौद्धिक व शैक्षणिक क्षेत्रात विशेष यश लाभेल. बौद्धिक व कलेच्या क्षेत्रात तुम्ही चांगली कामगिरी नोंदवू शकाल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Virtual Campaign: अटक केलेल्या राजकीय नेत्यांना व्हर्च्युअल प्रचाराची परवनगी मागणारी याचिका हायकोर्टाने फेटाळली

Goldy Brar Death: सिद्धू मूसवाला हत्याकांडाच्या मास्टरमाईंडची अमेरिकेत गोळ्या झाडून हत्या

Bumble : आता 'लेडीज फर्स्ट' नाही, तर पुरूषांनाही मिळणार समान संधी.. बम्बल डेटिंग अ‍ॅपने केली मोठी घोषणा!

Salman Khan : गोळीबार प्रकरणातील आरोपीचा उपचारादरम्यान मृत्यू ; गळफास घेऊन आयुष्य संपवण्याचा केला होता प्रयत्न !

China Highway Collapsed: चीनमध्ये भीषण दुर्घटना! हायवे कोसळल्यानं 19 ठार, डझनभर जखमी

SCROLL FOR NEXT