Daily Horoscope | दैनिक राशी भविष्य

Horoscope - 10/24/2019 - 00:05

रवींद्र खैरे

तुमचा बौद्धिक प्रभाव राहणार आहे. जिद्दीने कार्यरत राहणार आहात. आर्थिक लाभाचे प्रमाण उत्तम राहील. प्रवासाचे योग येतील.

मन अत्यंत आनंदी राहील. प्रवास सुखकर होतील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. सार्वजनिक क्षेत्रात उत्साहाने सहभागी व्हाल.

अनपेक्षित प्रवास संभवतो. व्यवसायातील कामे मार्गी लागणार आहेत. मनोबलाच्या जोरावर दैनंदिन कामे पूर्ण कराल.

व्यवसायात आर्थिक लाभ होणार आहेत. उधारी, उसनवारी वसूल होईल. कौटुंबिक जीवनात आनंददायी वातावरण राहील.

महत्त्वाची कामे पूर्ण करू शकाल. नोकरीच्या ठिकाणी दबदबा राहील. व्यवसायात उत्तम स्थिती. जोडीदाराचे सहकार्य लाभेल.

अनावश्‍यक खर्च संभवतात. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. आरोग्य सांभाळावे. प्रवासात व वाहने चालवताना दक्षता घ्यावी.

मनोबल उत्तम राहणार आहे. महत्त्वाचे निर्णय घेवू शकाल. तुमचा बौद्धिक प्रभाव राहील. प्रियजनांचा सहवास लाभेल.

दैनंदिन कामे विनासायास पूर्ण होतील. मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल. मानसिक प्रसन्नता देणारी एखादी घटना घडेल.

जिद्दीने कार्यरत राहाल. मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला अपेक्षित असणारी सुसंधी लाभेल.

मनोबल सकारत्मक ठेवावे लागेल. अडचणींचा सामना करावा लागेल. वादविवादात सहभाग टाळावा. प्रवास शक्‍यतो टाळावेत.

दैनंदिन कामे विनासायास पूर्ण होतील. महत्त्वाच्या कामास दिवस अनुकूल आहे. आरोग्य उत्तम राहणार आहे. प्रवास होतील.

अतिरिक्‍त कामाचा ताण व दगदग जाणवणार आहे. काहींना प्रकृतीच्या तक्रारी जाणवतील. अनावश्‍यक खर्च संभवतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: प्रेयसीचा मॅसेज आला अन् भेटायला गेला …; काही तासांतच आईला फोन, प्रेमसंबंधातून तरूणाला संपवलं, कोथरूडमध्ये काय घडलं?

LPG गॅस कमतरतेच्या अफवा वाढल्या अन् प्ले स्टोअरवर झाला धूमाकुळ; नंबर 1 डाउनलोडवर पोहोचले 'हे' ॲप, जाणून घ्या का वाढली डिमांड

पश्चिम बंगाल, तामिळनाडू अन् आसामसह पाच राज्यात वाजवणार बिगुल, केंद्रीय निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद...

अरे व्वा! अनुष्का शेट्टी लवकरच करणार लग्न? वयाच्या 44 व्या वर्षी व्यावसायिकासोबत बांधणार लग्नगाठ?

Rasgulla Choking Death : लग्नात जेवताना घशात रसगुल्ला अडकल्याने मृत्यू, विचित्र घटनेने सगळेच हादरले; डॉक्टरांनी सांगितले नेमके कारण

SCROLL FOR NEXT