Daily Horoscope | दैनिक राशी भविष्य

Horoscope - 10/26/2019 - 00:05

रवींद्र खैरे

खर्च वाढणार आहेत. काहींना मानसिक अस्वस्थता राहील. अतिरिक्‍त कामाचा ताण राहील.

तुमचे निर्णय योग्य ठरतील. प्रियजनांचा सहवास लाभेल. मनोबल उत्तम राहील.

आजची तुमची सर्व कामे विनासायास पूर्ण होणार आहेत. नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील. तुमचा सर्वत्र दबदबा राहील.

जिद्दीने आणि चिकाटीने कार्यरत राहणार आहात. तुमचे मनोबल व आत्मविश्‍वास वाढविणारी एखादी घटना घडेल. काहींना गुरूकृपा लाभेल.

आर्थिक कामात सुयश लाभेल. व्यवसायातील उधारीची कामे पूर्ण होतील. शासकीय कामे होतील.

मनोबल वाढणार आहे. गेली दोन दिवस रखडलेली कामे पूर्ण करू शकणार आहात. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

खर्च वाढणार आहेत. मनोबल व आत्मविश्‍वास कमी राहील. महत्त्वाची कामे आज नकोत.

प्रवास होणार आहेत. मित्रमैत्रिणींचे व सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. महत्त्वाची शासकीय कामे पूर्ण होतील.

नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील. महत्त्वाची कामे मार्गी लागतील. प्रसन्नता लाभेल.

मनोबल वाढणार आहे. मानसिक अस्वस्थता संपेल. उत्साहाने व उमेदीने कार्यरत रहाल.

मानसिक अस्वस्थता राहील. दैनंदिन कामात अडचणी जाणवतील. काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल.

अनुकूलता लाभणार आहे. दैनंदिन कामे यशस्वी होतील. आरोग्य सुधारेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Funeral News LIVE Updates : देशभरातील नेत्यांची बारामतीकडे गर्दी, शरद पवार विद्या प्रतिष्ठाणच्या मैदानावर दाखल

Ajit Pawar: आधारवड कोसळला

Ajit Pawar : महिलांपासून शेतकऱ्यांच्या आयुष्यात आमूलाग्र बदल; अजितदादांनी घेतलेले काही क्रांतिकारक निर्णय

Ajit Pawar : कामाच्या झपाट्यातच दादांनी घेतला निरोप; शेवटच्या श्वासापर्यंत प्रशासकीय शिस्तीचा धडा

Colombia Plane Crash : आणखी एक भीषण दुर्घटना ! धावपट्टीवर उतरण्याआधीच विमान कोसळले, दोन खासदारांसह १५ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT