Daily Horoscope | दैनिक राशी भविष्य

Horoscope - 11/20/2019 - 00:05

रवींद्र खैरे

मानसिक प्रसन्नता लाभेल. मुलामुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल. काही निर्णय धाडसाने घ्याल.

प्रॉपर्टीसाठी व गुंतवणुकीसाठी चांगला दिवस आहे. मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. काहींना प्रवासाचे योग येतील. प्रवास सुखकर होतील.

आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. कला, संगीत, नाट्य या क्षेत्रात यश लाभेल. नवे स्नेहसंबंध जुळतील.

आरोग्य चांगले राहणार आहे. प्रॉपर्टीला व गुंतवणुकीला दिवस चांगला आहे. मानसिक प्रसन्नता लाभेल.

महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. मित्रांच्या आश्‍वासनावर अवलंबून राहू नका.

आर्थिक लाभाचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढेल. कर्ज प्रकरणे मंजूर होतील. कलेच्या क्षेत्रातील व्यक्‍तींना आर्थिक लाभ मोठ्या प्रमाणावर होतील.

सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल. व्यवसायाची उलाढाल वाढेल. तुमच्या व्यक्‍तिमत्त्वाचा प्रभाव पडेल.

एखादी भाग्यकारक घटना घडेल. प्रवासाचे योग येतील. प्रवास सुखकर होतील.

शुभ कामासाठी दिवस चांगला नाही. वैवाहिक जीवनात मतभेदाची शक्‍यता आहे. कामाचा ताण जाणवेल, जबाबदारी वाढेल.

आरोग्य उत्तम राहणार आहे. मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.

महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलावेत. प्रॉपर्टीच्या व्यवहारात यश लाभणार नाही. मित्रांच्या सहकार्यावर अवलंबून राहू नका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM ममता बॅनर्जी बनल्या वकील, SIR प्रकरणी स्वत: मांडणार बाजू; सुप्रीम कोर्टाच्या इतिहासात पहिल्यांदाच हे घडतंय

Bhiwandi Mayor: भिवंडीच्या महापौर पदी कोण? १८ दिवसांनंतरही शिवसेनेची गटनोंदणी प्रलंबित

Trade Deal : भारत-अमेरिका व्यापार करारामुळे कृषी आणि दुग्ध व्यवसाय धोक्यात? शरद पवारांनी व्यक्त केली चिंता; सरकारने दिलं स्पष्टीकरण...

Latest Marathi News Live Update : बदलापूर नगरपालिकेत स्वीकृत नगरसेवक पदाचा तिढा सुटला; भाजपचे प्रवीण राऊत नियुक्त

Shani Pradosh Vrat 2026: 2026 मधील पहिला शनी प्रदोष व्रत कधी? जाणून घ्या शुभ मुहूर्त, महत्त्व अन् उपाय

SCROLL FOR NEXT