Daily Horoscope | दैनिक राशी भविष्य

Horoscope - 02/14/2020 - 00:05

रवींद्र खैरे

दैनंदिन कामात सुयश लाभणार आहे. विरोधकांवर मात कराल. तुमच्या व्यक्‍तिमत्त्वाचा प्रभाव वाढणार.

मानसिक अस्वस्थता राहणार आहे. चिकाटीने कार्यरत रहावे लागेल. दैनंदिन कामात अडचणी राहतील.

प्रियजनांचा सहवास लाभणार आहे. आनंदी व आशावादी राहणार आहात. तुमचा इतरांवर बौद्धिक प्रभाव असणार आहे.

आजचा तुमचा संपूर्ण दिवस आनंदात जाणार आहे. अनेक बाबतीत समाधान लाभेल. नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील.

नातेवाइकांचे सहकार्य लाभणार आहे. धडाडी वाढणार आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात अपेक्षित प्रगती साध्य करू शकाल.

आर्थिक कामे मार्गी लावू शकणार आहात. कौटुंबिक जीवनात स्वास्थ्य व समाधान लाभेल. आजचा तुमचा दिवस आनंदात जाणार आहे.

मानसिक अस्वस्थता संपणार आहे. प्रकृतीच्या तक्रारी कमी होतील. तुमचा आत्मविश्‍वास वाढविणारी एखादी घटना घडेल.

एखादी मानसिक चिंता राहील. मनोबल कमी राहील. दैनंदिन कामात अडचणी जाणवणार आहेत.

मानसिक अस्वस्थता कमी होईल. विविध लाभ होतील. प्रियजन भेटणार आहेत.

चिकाटीने कार्यरत राहणार आहात. कामे मार्गी लावू शकणार आहात. सार्वजनिक क्षेत्रात तुमचा प्रभाव असणार आहे.

चिकाटी वाढणार आहे. मनोबल उत्तम राहील. प्रियजन भेटणार आहेत.

एखादी मनाविरुद्ध घटना संभवते. कोणत्याही बाबतीत अतिउत्साहीपणा टाळावा. दैनंदिन कामात प्रतिकूलता जाणवेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कुणी गॅस देता का गॅस? मुंबईत ४-५ किमीपर्यंत रांगा, पुण्यात पहाटेपासून लोक रांगेत; काळ्याबाजारात एक किलोसाठी ५०० ते ७०० रुपये

Breaking: IPL 2026 चं वेळापत्रक बदलणार? RCB चे सामने एम चिन्नास्वामीवर होणार की नाही? आले मोठे अपडेट्स

चिंता वाढली! वॉकिंग स्टिकचा आधार घेत BCCI पुरस्कारांसाठी पोहचला टीम इंडियाचा खेळाडू; VIDEO

Latest Marathi Update : युद्धाचा परिणाम झेंडू बाजारावर; दर घसरल्याने शेतकरी अडचणीत

LPG चं टेन्शन तर काहीच नाही..अजून खरा बॉम्ब ब्लास्ट आहे बाकी; 1 एप्रिलपासून तुमच्या खिशाला लागणार युद्धाची झळ, 'या' 15 वस्तू महागणार

SCROLL FOR NEXT