Daily Horoscope | दैनिक राशी भविष्य

Horoscope - 08/20/2020 - 07:43

रवींद्र खैरे

मेष : मुलामुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

वृषभ : वादविवाद टाळावेत. खर्चाचे प्रमाण वाढेल. मानसिक अस्वस्थता जाणवेल.

मिथून : आरोग्याची काळजी घ्यावी. छोटे प्रवास होतील. हितशत्रूंचा त्रास संभवतो.

कर्क : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. भागीदारी व्यवसायात नुकसानीची शक्यता आहे.

सिंह : वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. मनोबल वाढेल. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल.

कन्या : मानहानीचे प्रसंग ओढवतील. जामीन राहू नका. आरोग्याची काळजी घ्या.

तूळ : नोकरी, व्यवसायात अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. सुसंधी लाभेल.

वृश्चिक : अचानक खर्च निर्माण होतील. आर्थिक चढ-उतार राहतील.

धनू : तुमचे मनोबल उंचावेल. मानसिक प्रसन्नता लाभेल. आर्थिक लाभ होतील.

मकर : आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होईल. संततीसंदर्भात अडचणी निर्माण होतील.

कुंभ : तुमच्या कार्यक्षेत्रात नवी संधई चालून येतील. खर्चाचे प्रमाण वाढेल.

मीन : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. तुमच्या कार्यक्षेत्रात अधिकारपद लाभेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सोलापूर-पुणे महामार्गावर नवे 6 उड्डाणपूल! अपघात वाढल्याने सावळेश्वर ते वरवडे दरम्यान ‘या’ ठिकाणी होणार सर्व्हिस रोड व उड्डाणपूल, वाचा...

सकाळचा नाश्ता बनवा खास! झटपट तयार करा पौष्टिक बाजरी-मेथी धपाटे, रेसिपी अगदी सोपी

5 ठार झालेल्या कारचा स्पीड होता वंदेभारत रेल्वे इतका! 2 झाडे तुटून कार चक्काचूर, मशीन बोलावून मृतदेह काढले बाहेर; सोलापूर ग्रामीण पोलिसांची अपघातस्थळी भेट

Mental Health : भावनिक समतोल साधण्यासाठी मानसिक स्वास्थ्याचे महत्त्व

Vinod Tawde News : भाजप अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेताच नितीन नवीन यांचा निर्णय; विनोद तावडेंवर मोठी जबाबदारी!

SCROLL FOR NEXT