Daily Horoscope | दैनिक राशी भविष्य

Horoscope - 09/16/2020 - 09:00

रवींद्र खैरे

आत्मविश्‍वास व मनोबल वाढेल. कला क्षेत्रातील व्यक्तींना दिवस चांगला आहे.

प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. गुंतवणुकीस दिवस चांगला आहे. शत्रुपिडा नाही.

तुमच्या कार्यक्षेत्रात प्रगती कराल. तुमच्या कर्तृत्व गुणांना वाव मिळेल.

व्यवसायात उत्तम स्थिती राहील. आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. जुनी येणी वसूल होतील.

वैवाहिक जीवनात सौख्य लाभेल. उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.

महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. प्रवास टाळावा. कामात अडथळे जाणवतील.

मित्रमैत्रिणींचे सहकार्य लाभेल. संततिसौख्य लाभेल. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल.

नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील.

तुमच्या कार्यक्षेत्रात अपेक्षित सुसंधी लाभेल.गुरुकृपा लाभेल. प्रवास सुखकर होतील.

कामाचा ताण व दगदग जाणवेल. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

महत्त्वाची कामे पूर्ण करू शकाल. भागीदारी व्यवसायातून फायदा होईल.

मनोरंजनाकडे कल राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल. विनाकारण पैसा वाया जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shardul Thakur : चूक सांगण्यासाठी धावत आलेल्या शार्दूलचं रोहित शर्माने ऐकूनच घेतले नाही अन् मग...; Video

कसं झालं 'लस्ट- स्टोरीज ३' मधील सिद्धार्थ-अदिती राव हैदरीच्या इंटिमेट सीनचं शूटिंग? म्हणाला, 'दोघांमध्ये उशी...'

Marathi News Live Updates : महायुती सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेईल - खासदार सुनील तटकरे

Satara News: हरवलेली लेक अन् काळजीत आई; शिंगणापूर पोलिसांच्या तत्परतेने पुन्हा घडली मायलेकींची भेट, काळोखात नेमकं काय घडलं?

Malkapur Auto Garage Battery Theft, One Thief Caught: गॅरेज फोडून बॅटऱ्या चोरणाऱ्याला रंगेहात अटक

SCROLL FOR NEXT