Daily Horoscope | दैनिक राशी भविष्य

Horoscope - 01/14/2021 - 02:07

रवींद्र खैरे

प्रॉपर्टी व गुंतवणुकीची कामे मार्गी लावू शकाल. सामाजिक संधी लाभेल.

मानसिक अस्वस्थता कमी होईल. प्रवास सुखकर होतील.

एखादी महत्त्वाची वार्ता समजण्याची शक्‍यता आहे. दगदग जाणवेल.

दैनंदिन कामे मार्गी लागतील. जिद्द व चिकाटी वाढेल.

कर्मचारीवर्गाचे अपेक्षित सहकार्य लाभेल. आध्यात्मिक प्रगती होईल.

संततीसौख्य लाभेल. अपेक्षित पत्रव्यवहार व गाठीभेटी होतील.

प्रॉपर्टीची कामे मार्गी लावू शकाल. मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल.

काहींना गुरुकृपा लाभेल. आरोग्य चांगले राहील.

व्यवसायातील तुम्ही घेतलेले निर्णय अचूक ठरतील.

आपली मते इतरांना पटवून देऊ शकाल. आरोग्य चांगले राहील.

सहकार्याची अपेक्षा नको. महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत.

थोरामोठ्यांचे अपेक्षित सहकार्य लाभेल. प्रॉपर्टीच्या कामात यश लाभेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhavwadi Theft case : धक्कादायक! वैभववाडीत बंद बंगला फोडला, चक्क चोरट्यांनी दोन गॅस सिलिंडर चोरले

MI vs KKR सामन्यावर पावसाचं सावट? काय आहेत हवामान अंदाज अन् कसा राहिलाय दोन्ही संघाचा रेकॉर्ड?

Mobile Storage Tricks : सतत मोबाईलचं स्टोरेज फुल्ल होतंय? फ्रीमध्ये मिळेल जास्त स्पेस, एकदा वापरुन तर बघा 'ही' १ सोपी ट्रिक

Latest Marathi News Live Update : खरातशी निकट संबंध असलेल्या सर्वांची चौकशी व्हायलाच हवी – अनिल देशमुख

Horoscope : उद्या ३० मार्च! नवा आठवडा 'या' ३ राशीच्या लोकांसाठी धनलाभ योग आणणार; अडकलेले मोठे काम मार्गी लागणार, विदेश दौरा संभवतो

SCROLL FOR NEXT