Daily Horoscope | दैनिक राशी भविष्य

Horoscope - 03/18/2021 - 02:54

रवींद्र खैरे

आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. दैनंदिन कामात सुयश लाभेल.

अनपेक्षितपणे एखादा मोठा खर्च संभवतो. काहींची आध्यात्मिक प्रगती होईल.

महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल. प्रियजनांचा सहवास लाभेल.

नोकरीचे प्रश्‍न मार्गी लावू शकाल. महत्त्वाचे व्यवहार मार्गी लागतील.

तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

महत्त्वाची कामे शक्‍यतो पुढे ढकलावीत. प्रकृतीच्या तक्रारी जाणवतील.

मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल. वैवाहिक सौख्य लाभेल.

वाहने चालवताना दक्षता घ्यावी. खर्चाचे प्रमाण वाढेल.

अपेक्षित सहकार्य लाभेल. महत्त्वाच्या गाठीभेटी होतील.

तुमचा इतरांवर प्रभाव राहील. नवीन परिचय होतील.

आरोग्य उत्तम राहील. प्रॉपर्टीचे व्यवहार विचारपूर्वक करावेत.

आर्थिक सुयश लाभेल. कौटुंबिक जीवनात आनंददायी घटना घडेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजपकडे किती पैसे? वर्षाला ६३५ कोटी फक्त व्याजातून मिळतात, निवडणूक आयोगाला दिलेल्या अहवालातून खुलासा

Bangladesh Cricket : पाकिस्तानची हिंमत वाढली, बांगलादेशला समर्थन देणारे पत्र ICC ला पाठवले; म्हणतात, त्यांनी भारतात खेळूच नये...

Elon Musk ने तुम्हाला दिलीये मोठी ऑफर! दुसऱ्यांना नोकरी द्या अन् स्वतः 2 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमवा; पाहा काय आहे ही अनोखी ऑफर

Office Bag Vastu Tips: तुम्हीही ऑफिस बॅगमध्ये 'या' वस्तू ठेवताय? कामात येऊ शकतात समस्या

Latest Marathi News Live Update : भंडाऱ्यात भररस्त्यावर वाघाचे दर्शन; वाहनधारकाचा मार्ग अडवला

SCROLL FOR NEXT