Daily Horoscope | दैनिक राशी भविष्य

Horoscope - 03/19/2021 - 02:16

रवींद्र खैरे

आर्थिक स्थिती अत्यंत चांगली राहणार आहे. उधारी, उसनवारी वसूल होईल.

नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. उत्साह, उमेद वाढेल.

कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. काहींची आध्यात्मिक प्रगती होईल.

आत्मविश्‍वास वाढेल. कलेच्या क्षेत्रात यश मिळेल. संततिसौख्य लाभेल.

तुमचा इतरांवर प्रभाव राहील. व्यवसायात प्रगती होईल.

नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल.

व्यवसायात अडचणी जाणवतील. अचानक धनलाभाची शक्‍यता आहे.

मानसिक प्रसन्नता लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल.

मुलामुलींच्या संदर्भात चांगली घटना घडेल. मित्रांचे सहकार्य लाभेल.

नोकरीतील प्रश्‍न सुटतील. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील.

नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली! भामा आसखेड धरण निम्म्याहून अधिक फुल्ल; आकडेवारी समोर

Water Level: अडाण जलाशयाच्या पाणीसाठ्यात आठवड्याभरात चार टक्क्यांनी वाढ;४५.७५ टक्के जलसाठा

Latest Maharashtra News Live Updates: आषाढी एकादशी निमित्तानं कल्याण इथल्या बिर्ला महाविद्यालयात ज्ञान दिंडी सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सहभाग

Tanisha Kotecha : नाशिकच्या तनिषा कोटेचाचे आशियाई टेबल टेनिस स्पर्धेत शानदार यश

HPCL Recruitment 2025: हिंदुस्तान पेट्रोलियमकडून 2.80 लाख पगाराची नोकरी! 300 हून अधिक जागा; जाणून घ्या अर्ज कसा करावा

SCROLL FOR NEXT