Daily Horoscope | दैनिक राशी भविष्य

Horoscope - 03/20/2021 - 02:07

रवींद्र खैरे

व्यवसायातील महत्त्वाचे निर्णय मार्गी लागतील. काहींना धनलाभाची शक्‍यता आहे.

आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. मानसिक प्रसन्नता लाभेल.

महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. आर्थिक क्षेत्रात धाडस नको.

अनेकांचे सहकार्य लाभेल. महत्त्वाचे निर्णय घेवू शकाल.

सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. गुरूकृपा लाभेल.

प्रवास शक्‍यतो टाळावेत. आरोग्याकडे दुर्लक्ष नको.

कौटुंबिक सौख्य लाभेल. वादविवाद टाळावा. राहत्या जागेचे प्रश्‍न सुटतील.

कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. चांगल्या कामासाठी खर्च होईल.

नवीन स्नेहसंबंध जुळतील. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.

व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. जागेचे प्रश्‍न सुटतील.

तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! खासदार बजरंग सोनवणेंच्या कारला भीषण अपघात, भरधाव दुचाकीने दिली धडक, एक जखमी

राजा रघुवंशी हत्या प्रकरणातील आरोपी सोनमची ११ महिन्यांनंतर सुटका! न्यायालयाने दिला जामीन, काय आहे नेमकं प्रकरण?

Latest Marathi News Live Update : यवतमाळमध्ये अनैतिक संबंधाच्या संशयातून युवकाची हत्या, झोपेतच कुऱ्हाडीने वार करून तरुणाची हत्या

T20 World Cup : १८ वर्षीय खेळाडूची वर्ल्ड कप संघात निवड; कोण आहे Tilly Corteen-Coleman? टीम इंडिया...

Kolhapur Farmers Protest : 'दांडके पाठीत फोडू, वेळ पडली तर बलिदानही देऊ, पण वाडवडिलांची जमीन...; शक्तिपीठ महामार्गाला तीव्र विरोध

SCROLL FOR NEXT