Daily Horoscope | दैनिक राशी भविष्य

Horoscope - 03/21/2021 - 21:29

रवींद्र खैरे

जिद्द व चिकाटीने कार्यरत रहाल. मनोबल व आत्मविश्‍वास उत्तम राहील.

आर्थिक कामास दिवस अनुकूल आहे. व्यवसायात उत्तम उलाढाल होईल.

उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

प्रवास शक्‍यतो टाळावेत. खर्चाचे प्रमाण वाढेल.

अनेकांचे सहकार्य लाभेल. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.

आरोग्य उत्तम राहील. नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील.

एखादी भाग्यकारक घटना घडेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

वादविवाद टाळावेत. महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत.

दैनंदिन कामात सुयश लाभेल. वैवाहिक सौख्य लाभेल.

खर्चाचे प्रमाण वाढेल. काहींची आध्यात्मिक प्रगती होईल.

महत्त्वाचे निर्णय घेवू शकाल. काहींची बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल.

आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. प्रॉपर्टीची कामे पुढे ढकलावीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! खासदार बजरंग सोनवणेंच्या कारला भीषण अपघात, भरधाव दुचाकीने दिली धडक, एक जखमी

राजा रघुवंशी हत्या प्रकरणातील आरोपी सोनमची ११ महिन्यांनंतर सुटका! न्यायालयाने दिला जामीन, काय आहे नेमकं प्रकरण?

Latest Marathi News Live Update : यवतमाळमध्ये अनैतिक संबंधाच्या संशयातून युवकाची हत्या, झोपेतच कुऱ्हाडीने वार करून तरुणाची हत्या

T20 World Cup : १८ वर्षीय खेळाडूची वर्ल्ड कप संघात निवड; कोण आहे Tilly Corteen-Coleman? टीम इंडिया...

Kolhapur Farmers Protest : 'दांडके पाठीत फोडू, वेळ पडली तर बलिदानही देऊ, पण वाडवडिलांची जमीन...; शक्तिपीठ महामार्गाला तीव्र विरोध

SCROLL FOR NEXT