Daily Horoscope | दैनिक राशी भविष्य

Horoscope - 03/24/2021 - 02:03

रवींद्र खैरे

मानसिक प्रसन्नता लाभेल. व्यवसायाचे नवीन प्रस्ताव समोर येतील.

जिद्दीने कार्यरत रहाल. काहींना भाग्यकारक अनुभव येतील.

व्यवसायातील महत्त्वाची कामे मार्गी लावू शकाल. नोकरीत प्रगती होईल.

दैनंदिन कामे मार्गी लागतील. वैवाहिक सौख्य लाभेल.

मनोबल कमी राहील. दैनंदिन कामात अडचणी येण्याची शक्‍यता आहे.

अनेकांचे सहकार्य लाभेल. महत्त्वाचे निर्णय घेवू शकाल.

मनोबल व आत्मविश्‍वास उत्तम राहील. जिद्दीने कार्यरत रहाल.

रखडलेली कामे मार्गी लावू शकाल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

मनोबल कमी राहील. महत्त्वाच्या कामात अडचणी येण्याची शक्‍यता आहे.

उत्साह, उमेद वाढेल. अपूर्व मनोबलाने कार्यरत रहाल.

खर्चाचे प्रमाण वाढेल. काहींना विरोधकांचा त्रास संभवतो.

महत्त्वाचे निर्णय योग्य ठरतील. मनोबल उत्तम राहील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT