Daily Horoscope | दैनिक राशी भविष्य

Horoscope - 03/26/2021 - 02:23

रवींद्र खैरे

मुलामुलींच्या प्रगतीकडे विशेष लक्ष द्याल. तुमचा इतरांवर बौद्धिक प्रभाव राहील.

आपली मते इतरांना पटवून देवू शकाल. मानसिक प्रसन्नता लाभेल.

नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

कौटुंबिक स्वास्थ्य लाभेल. व्यवसायातील अंदाज अचूक ठरतील.

महत्त्वाची कामे पार पडतील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

खर्चाचे प्रमाण वाढेल. विरोधक व हितशत्रुंवर मात कराल.

प्रियजनांचा सहवास लाभेल. संततिसौख्य लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

काहींना महत्त्वाची बातमी समजेल. मनोबल वाढविणारी घटना घडेल.

आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

महत्त्वाची कामे पूर्ण होतील. व्यवसायातील मतभेद कमी करू शकाल.

प्रवास शक्‍यतो टाळावेत. मनोबल कमी राहील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! खासदार बजरंग सोनवणेंच्या कारला भीषण अपघात, भरधाव दुचाकीने दिली धडक, एक जखमी

राजा रघुवंशी हत्या प्रकरणातील आरोपी सोनमची ११ महिन्यांनंतर सुटका! न्यायालयाने दिला जामीन, काय आहे नेमकं प्रकरण?

Latest Marathi News Live Update : यवतमाळमध्ये अनैतिक संबंधाच्या संशयातून युवकाची हत्या, झोपेतच कुऱ्हाडीने वार करून तरुणाची हत्या

T20 World Cup : १८ वर्षीय खेळाडूची वर्ल्ड कप संघात निवड; कोण आहे Tilly Corteen-Coleman? टीम इंडिया...

Kolhapur Farmers Protest : 'दांडके पाठीत फोडू, वेळ पडली तर बलिदानही देऊ, पण वाडवडिलांची जमीन...; शक्तिपीठ महामार्गाला तीव्र विरोध

SCROLL FOR NEXT