Daily Horoscope | दैनिक राशी भविष्य

Horoscope - 05/13/2017 - 18:59

रवींद्र खैरे

शुभ कामासाठी दिवस चांगला नाही. शासकीय कामात यश लाभेल. प्रवास शक्‍यतो टाळावेत. आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

आर्थिक स्थिती उत्तम राहणार आहे. वैवाहिक जीवनात मतभेदाची शक्‍यता आहे. शासकीय कामात यश लाभेल.

आर्थिक बाबतीत सामान्य स्थिती राहील. शासकीय कामे पुढे ढकलावीत. कौटुंबिक सौख्य उत्तम राहील.

शासकीय कामात यश लाभेल. व्यवसायात आर्थिक स्थिती उत्तम राहील. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

आरोग्य चांगले राहील. व्यवसायात उत्तम स्थिती राहील. सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल. तुमच्या व्यक्‍तिमत्त्वाचा प्रभाव वाढेल.

आत्मविश्‍वास वाढेल. नातेवाइकांचे व थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल. प्रवास सुखकर होतील.

उधारी, उसनवारी वसूल होईल. बौद्धिक क्षेत्रातील व्यक्‍तींना विशेष यश मिळेल. कौटुंबिक सौख्य उत्तम लाभणार आहे.

उत्साह, उमेद वाढेल. कर्तृत्वाला संधी मिळेल. थोरामोठ्यांचे परिचय होतील. तुम्ही व्यवसायाकडे अधिक लक्ष द्याल.

खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. नोकरी, व्यवसायात जबाबदारी वाढणार आहे.

हाती घेतलेली कामे मार्गी लागतील. आर्थिक क्षेत्रात चांगले वातावरण राहणार आहे. सर्वांचे सहकार्य लाभणार आहे.

व्यवसायाची उलाढाल वाढेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. तुमच्यावर एखादी विशेष जबाबदारी सोपवली जाईल.

नातेवाइकांचे व थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल. शासकीय कामात यश लाभेल. गडी, कर्मचारी यांचे सहकार्य लाभणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi press conference: राहुल गांधींनी दाखवले पोलिसांच्या क्रूरतेचे धक्कादायक फोटो; अमित शाहांचं नाव घेत केला गंभीर आरोप

Live Marathi News Update : केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांना पत्र लिहिले

Pune Investment Scam: शेअर मार्केट व ऑनलाइन टास्कच्या आमिषाला चौघे बळी; पुण्यात ४६ लाखांची सायबर फसवणूक

Pune Gurupurnima Celebration: पुण्यात गुरुपौर्णिमेचा भक्तिमय उत्सव; मंदिरांपासून शैक्षणिक संस्थांपर्यंत गुरु-शिष्य परंपरेचा सन्मान

Vaibhav Sooryavanshi कडे थेट उपकर्णधारपदाची जबाबदारी! BCCI च्या प्रमुख स्पर्धेत ईशान किशनच्या नेतृत्वात खेळणार

SCROLL FOR NEXT