Daily Horoscope | दैनिक राशी भविष्य

Horoscope - 05/25/2017 - 00:15

रवींद्र खैरे

व्यवसायातील आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. कौटुंबिक जीवनात एखादी आनंददायी घटना घडेल. प्रवास सुखकर होतील.

प्रवास सुखकर होतील. रखडलेली कामे मार्गी लावू शकाल. आरोग्य उत्तम राहील. मानसिक स्वास्थ्य सुधारेल.

महत्त्वाची कामे शक्‍यतो टाळावीत. प्रवास शक्‍यतो आज नकोत. काहींना कौटुंबिक मतभेदाला सामोरे जावे लागेल.

काहींना विविध लाभ होतील. अपेक्षित गाठीभेटी पडतील. अनेकांशी सुसंवाद साधून अपेक्षित कामे पूर्ण करू शकाल.

व्यवसायामध्ये वाढ करू शकाल. काही अनुकूल बदल करू शकाल. मनोबल व आत्मविश्‍वास वाढविणारी एखादी घटना घडेल.

एखादी भाग्यकारक घटना घडेल. मानसिक अस्वस्थता कमी होईल. जिद्द व चिकाटीने कार्यरत रहाल. आत्मविश्‍वास उत्तम राहील.

प्रवास शक्‍यतो टाळावेत. फारशी अनुकूलता लाभणार नाही. मानसिक अस्वस्थता राहील. काहींना चिंता सतावतील.

आरोग्य उत्तम राहील. विवाहेच्छुंचे विवाह जुळून येतील. प्रवासाचे योग येतील. तुमचे मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल.

कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभेल. काहींची आध्यात्मिक प्रगती होईल. मनोबल उत्तम राहील. आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

मुलामुलींच्या संदर्भात एखादी आनंददायी घटना घडेल. अपेक्षित गाठीभेटी पडतील. महत्त्वाच्या कामांचे नियोजन करू शकाल.

प्रॉपर्टीचे व्यवहार यशस्वी होतील. महत्त्वाचे निर्णय घेवू शकाल. नोकरी, व्यवसायातील महत्त्वाची कामे यशस्वी होतील.

तुमच्या महत्वाकांक्षा वाढणार आहेत. जिद्दीने कार्यरत रहाल. कार्यक्षेत्र वाढेल. काहींच्या घरी पाहुणे येण्याची शक्‍यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024 LSG vs KKR Live Score: बिश्नोईने दूर केला तुफानी खेळ करणाऱ्या सुनील नारायणचा अडथळा, कोलकाताने गमावली दुसरी विकेट

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

IPL 2024 Point Table : ऋतुराजची चेन्नई टॉप फोरमध्ये दाखल! CSK च्या विजयानं पंजाबलाच नाही तर तब्बल सहा संघांना बसला धक्का

SCROLL FOR NEXT