Daily Horoscope | दैनिक राशी भविष्य

Horoscope - 05/26/2017 - 00:15

रवींद्र खैरे

व्यवसायात वाढ करू शकाल. आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही. एखादी महत्त्वाची बातमी समजेल.

दैनंदिन कामे यशस्वी होतील. प्रवास सुखकर होतील. वैवाहिक सौख्य लाभेल. उत्साह वाढेल. व्यक्‍तिमत्त्वाचा प्रभाव पडेल.

महत्त्वाची कामे नकोत. प्रवासात काळजी घ्यावी. शासकीय कामे पुढे ढकलावीत. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.

अनेकांचे सहकार्य लाभेल. आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. महत्त्वाचे निर्णय घेवू शकाल. उत्साह वाढेल. संततीसौख्य लाभेल.

नोकरीमध्ये उत्तम स्थिती राहील. मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल. प्रवासाचे योग येतील. कर्तृत्वाला वाव मिळेल.

जिद्दीने व चिकाटीने कार्यरत रहाल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. शासकीय कामात यश मिळेल. गुंतवणुकीस चांगला.

व्यवसायात वाढ करू शकाल. काहींना एखादा मनस्ताप संभवतो. आरोग्य चांगले राहील. आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल.

दैनंदिन कामे यशस्वी होतील. उत्साहाने व उमेदीने कार्यरत रहाल. प्रवासाचे योग येतील. वैवाहिक सौख्य लाभेल.

खर्च वाढण्याची शक्‍यता आहे. कर्मचारी वर्गाबरोबर सुसंवाद साधू शकाल. अनेकांचे सहकार्य लाभेल. वैवाहिक सौख्य लाभेल.

महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल. शैक्षणिक क्षेत्रात सुयश लाभेल. बौद्धिकक्षमता वाढेल. उत्साह वाढेल. मित्रांचे सहकार्य लाभेल.

व्यवसायात उत्तम स्थिती राहील. नोकरीमध्ये सुसंवाद साधू शकाल. मानसिक सौख्य लाभेल. गुंतवणुकीस चांगला.

मनोबल उत्तम राहील. जिद्दीने व चिकाटीने कार्यरत राहाल. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये सुसंधी लाभेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Loksabha : पंतप्रधान मोदींची उद्या पुण्यात सभा ; सुमारे दोन लाख नागरिक उपस्‍थित राहणार,भाजपचा दावा

Viral Video: शिक्षिकेची गुंडागर्दी! शेजारच्या घरात घुसून गोंधळ, लहान मुलासह तीन जखमी.. व्हिडिओ व्हायरल

International Labour Day : राजीनाम्यानंतर नोटीस कालावधी पूर्ण करणे बंधनकारक आहे का? काय सांगतो नियम

Harshaali Malhotra: 'बजरंगी भाईजान' मधली मुन्नी आठवते? आता ओळखणंही झालंय कठीण, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणतात...

वैवाहिक संबंध नाकारणे, मुलांची जबाबदारी न घेणे मानसिक क्रूरता; दिल्ली हायकोर्टाची टिप्पणी

SCROLL FOR NEXT