Daily Horoscope | दैनिक राशी भविष्य

Horoscope - 06/10/2017 - 00:15

रवींद्र खैरे

आरोग्य चांगले राहील. स्वास्थ्य लाभेल. मुलामुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल. थोरामोठ्यांचे परिचय होतील. कौटुंबिक सौख्य लाभेल. प्रवासाचे योग येतील. प्रवास सुखकर होतील.

महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. नातेवाईकांशी मतभेदाची शक्‍यता आहे. थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल. आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहाणार आहे. महत्त्वाची आर्थिक कामे उरकून घ्यावीत. प्रवासाचे बेत पुढे ढकलावेत.

अनेकांशी सुसंवाद साधाल. पत्नीचा सल्ला लाभदायक ठरेल. व्यवसायात वाढ होईल. आरोग्य चांगले राहाणार आहे. आर्थिक क्षेत्रात नवीन हितसंबंध निर्माण करू शकाल.

व्यवसायात चांगली स्थिती राहील. आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल. नवीन जबाबदारी शक्‍यतो घेवू नका. व्यवसायात समाधानकारक स्थिती राहाणार आहे.

मुलामुलींची कामे मार्गी लागतील. एखादी भाग्यकारक घटना घडेल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. बौद्धिक क्षेत्रातील व्यक्‍तींना विशेष यश मिळेल. संततीसौख्य लाभेल.

स्वास्थ्य लाभेल. मानसिक प्रसन्नता लाभेल. व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. नोकरीमध्ये स्वास्थ्य लाभेल. प्रवास सुखकर होतील. सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल.

मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल. व्यवसायात वाढ होईल. सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल. वैवाहिक सौख्य लाभेल. आर्थिक आवक समाधानकारक राहील. काहींना प्रवासाचे योग येतील.

आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. उधारी, उसनवारी वसूल होईल. व्यवसायात धाडस करावयास हरकत नाही. नोकरीमध्ये काहींना पगारवाढ संभवते. वैवाहिक सौख्य लाभेल. संततीसौख्य लाभेल.

तुमच्या वैचारिक व बौद्धिक जीवनामध्ये अनुकूल परिवर्तनाची शक्‍यता आहे. मुलामुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक येतील. बौद्धिक क्षेत्रातील व्यक्‍तींना विशेष यश मिळेल.

महत्त्वाची कामे शक्‍यतो पुढे ढकलावीत. वैवाहिक जीवनात मतभेदाची शक्‍यता आहे. एखादी मानसिक चिंता राहील. मानसिक अस्वस्थता जाणवेल. संततीसौख्य लाभेल. कलेच्या क्षेत्रात यश मिळेल.

आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहाणार आहे. अनेकांचे सहकार्य लाभेल. मित्रांचे सहकार्य लाभेल. नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील. गडी, नोकर, कर्मचारी यांचे चांगले सहकार्य लाभणार आहे.

नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील. काहींना प्रवासाचे योग येतील. मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल. संततीसौख्य लाभेल. सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल. तुमच्या व्यक्‍तिमत्वाचा प्रभाव पडेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai-Goa Highway Toll : कोकणवासीयांच्या जखमेवर मीठ! महामार्गाचे काम अजूनही अपूर्ण, पण 'या' ठिकाणी टोलनाका उभारणी अंतिम टप्प्यात!

CSK vs SRH Live: महेंद्रसिंग धोनी 'चेपॉक' वर आला, पण खेळणार का? कॅप्टन ऋतुराजने उत्तर दिले... रवी शास्त्रींनी MS म्हणताच जल्लोष अन्...

Pune Garbage Scam: कचरा माफियांचा पुण्यात डेरा? ७०० कोटींच्या घोटाळ्याचा आरोप; नगरसेवकांकडून मुख्यसभेत प्रशासनाला घेराव

Latest Marathi News Live Update : शिवराज मोटेगावकरला ९ दिवसांची CBI कोठडी

Devsthan Inam Abolition: देवस्थान इनाम निर्मूलन कायदा मागे घ्या; अष्टविनायक मंदिरांचा एकमुखी इशारा, जमिनींच्या सुरक्षेसाठी संयुक्त लढ्याची घोषणा

SCROLL FOR NEXT