Daily Horoscope | दैनिक राशी भविष्य

Horoscope - 07/29/2017 - 00:15

रवींद्र खैरे

मनोबल, जिद्द व चिकाटी वाढेल. मानसिक प्रसन्नता लाभेल. वैवाहिक जीवनामध्ये सुसंवाद राहील. दैनंदिन कामे यशस्वी होतील.

प्रवासामध्ये काळजी घ्यावी. काहींना इस्पितळाला भेट द्यावी लागेल. अध्यात्मिक प्रगती होईल. खर्च वाढतील.

काहींना विविध लाभ होतील. प्रियजनांचा सहवास लाभेल. मुलामुलींच्या प्रगतीकडे विशेष लक्ष देऊ शकाल. संततिसौख्य लाभेल.

तुमचा इतरांवर प्रभाव राहील. नोकरीतील व्यक्‍तींना सुसंधी लाभेल. तुम्ही तुमचे कार्यकौशल्य सिद्ध करू शकाल.

जिद्दीने व चिकाटीने कार्यरत राहाल. प्रवासास दिवस अनुकूल आहे. काहींच्या घरी पाहुणे येण्याची शक्‍यता आहे.

कौटुंबिक सौख्य लाभेल. मनोबल, आत्मविश्‍वास व चिकाटी यांच्या जोरावर अनेक कामात यश मिळवाल.

अडचणी कमी होतील. कामे मार्गी लागतील. वैवाहिक सौख्य लाभेल. हितशत्रूंवर मात करू शकाल. मनोबल वाढेल.

काहींचा नको त्या गोष्टीवर वेळ व पैसा वाया जाईल. कर्मचारी वर्गाबरोबर मतभेद संभवतो. खर्चाचे प्रमाण वाढणार आहे.

प्रियजनांचा सहवास लाभेल. काहींना अचानक धनलाभाची शक्‍यता आहे. प्रवासाचे योग येतील. काहींना विविध लाभ होतील.

तुमच्या प्रतिष्ठेत भर टाकणारी एखादी घटना घडेल. तुमच्या व्यक्‍तिमत्वाचा इतरांवर प्रभाव राहील. प्रवास सुखकर होतील.

मनोबल व जिद्द वाढविणारी घटना घडेल. काहींना भाग्यकारक अनुभव येतील. तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये सुसंधी लाभेल.

कामाच्या ठिकाणी होणाऱ्या चुका टाळाव्यात. मानसिक अस्वस्थता जाणवेल. महत्त्वाची कामे शक्‍यतो पुढे ढकलावीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Railway Platform Roof: मोठी घटना! रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्मवर छताचा मोठा भाग कोसळला, रेल्वेसेवा विस्कळीत, घटनेने गोंधळ

Mumbai Konkan Ro-Ro Ferry: कोकणवासीयांसाठी आनंदाची बातमी! १ सप्टेंबरपासून मुंबई ते कोकण रो-रो फेरी सुरू होणार

Latest Maharashtra News Updates : सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची हजेरी

Pardee Narwal: निवृत्ती घेतलेल्या डुबकी किंगच्या कर्तृत्वाला सलाम; Pro Kabaddi 12 च्या उद्घाटनापूर्वी विशेष सन्मान

Crime: पेट्रोलचा कॅन, निळा कपडा अन्...; पाचवीत शिकणाऱ्या मुलीने शाळेच्या शौचालयातच स्वतःला पेटवून घेतले

SCROLL FOR NEXT