Daily Horoscope | दैनिक राशी भविष्य

Horoscope - 10/26/2017 - 00:15

रवींद्र खैरे

नवीन हितसंबंध निर्माण करू शकाल. नवी दिशा सापडेल, नवा मार्ग दिसेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल. प्रॉपर्टी, गुंतवणुकीस दिवस चांगला आहे. प्रवासाचे योग येतील. प्रवास सुखकर होतील.

आर्थिक परिस्थिती चांगली राहाणार आहे. मुलांचे सौख्य लाभेल. शत्रूपीडा नाही. खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. काहींची अध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होईल. शासकीय कामात यश मिळेल.

विवाहेच्छुंचे विवाह जमण्याची शक्‍यता आहे. प्रतिष्ठा लाभेल. तुमच्या व्यक्‍तिमत्वाचा प्रभाव पडेल. उत्साह, उमेद वाढेल. महत्त्वाची कामे मार्गी लागतील. कौटुंबिक सौख्य उत्तम लाभणार आहे.

गरोदर स्त्रियांनी आपल्या तब्येतीची विशेष काळजी घ्यावी. शासकीय कामे मार्गी लागतील. आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. संततीसौख्य सामान्य राहाणार आहे. मुलामुलींच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहाणार आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. विवाहेच्छुंचे विवाह जमण्याची जोरदार शक्‍यता आहे. मानसिक प्रसन्नता लाभेल.

खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. बरेचसे ग्रह प्रतिकूल आहेत. स्वास्थ्य लाभेल. प्रसन्नता लाभेल. आरोग्य चांगले राहाणार आहे. नातेवाईकांशी मतभेदाची शक्‍यता आहे.

तुमच्या जीवनात वैचारिक परिवर्तनाची शक्‍यता आहे. मित्रांच्या आश्‍वासनावर भरवसून राहू नका. मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल. हाती घेतलेल्या कार्यात यश मिळणार आहे. कौटुंबिक सौख्य उत्तम लाभेल.

तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल. व्यवसायात धाडस करावयास हरकत नाही. व्यवसायाची उलाढाल वाढेल. नोकरीत पगारवाढीची शक्‍यता आहे.

कला, संगीत, नाट्य या क्षेत्रात यश मिळेल. विद्यार्थ्यांना सुयश लाभेल. संततीसौख्य लाभेल. उत्साह, उमेद वाढेल. मानसिक प्रसन्नता लाभेल. तुमच्या जीवनामध्ये एखादी भाग्यकारक घटना घडेल.

एखादी मानसिक चिंता राहील. मित्रांच्या आश्‍वासनावर अवलंबून राहू नका. प्रॉपर्टीच्या दृष्टीने काही चांगल्या घटना घडतील. महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. भागीदारी व्यवसायात अडचणी येण्याची शक्‍यता आहे.

मित्रांचे, वरिष्ठांचे, नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. नातेवाईकांचा सल्ला लाभदायक ठरेल. आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहाणार आहे. गडी, नोकर, कर्मचारी यांचे चांगले सहकार्य लाभेल.

नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. काहींना बढतीची शक्‍यता आहे. सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल. व्यवसायाची उलाढाल वाढविण्यात यशस्वी व्हाल. उत्साह व उमेद वाढेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Koyna Dam Bridge Update : छत्रपती शिवाजी महाराज जलाशयावरील बहुचर्चित आहिर-तापोळा केबल स्टे ब्रिज कधी खुला होणार? 95 टक्के काम पूर्ण, T & T कंपनीनं काय सांगितलं?

WOMEN'S ASIA CUP 2026: फायनलआधी टीम इंडियाची फिल्डिंग ठरतेय डोकेदुखी! ४ झेल सुटले, दीप्ती शर्माने सांगितलं ‘या’ सामन्यात चूक होणार नाही

Matcha Drink : इन्स्टाग्रामपासून घराघरांत पोहोचले माचा! ‘हिरव्या माचा’ची देशभरात क्रेझ; गुगल सर्चमध्ये १३०० टक्क्यांची वाढ

Marathi News Live Updates : मुख्यमंत्री फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर

Maharashtra Weather Update : राज्यात १२ जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज; कमी दाबाचा पट्टा कायम पावसाला पोषक वातावरण

SCROLL FOR NEXT