Daily Horoscope | दैनिक राशी भविष्य

Horoscope - 01/03/2018 - 00:15

रवींद्र खैरे

प्रॉपर्टीची व गुंतवणुकीची कामे मार्गी लावू शकाल. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधू शकाल. व्यवसायामध्ये समाधानकारक वातावरण राहणार आहे. युवकांना यश लाभेल.

नातेवाईक़ांच्या गाठीभेटी पडतील. काहींचा सामाजिक वावर वाढणार आहे. नवीन ओळखी होतील, नवीन परिचय होतील. प्रवास सुखकर होतील. अनुकूलता लाभेल.

आर्थिक सुयश लाभेल. व्यवसायातील महत्त्वाचे निर्णय घेवू शकाल. व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. महत्त्वाची रखडलेली कामे मार्गी लावू शकाल.

गेल्या काही दिवसांपासून असणारे मानसिक अस्वास्थ्य, मानसिक मनस्ताप आता कमी होणार आहेत. खर्चाचे प्रमाण कमी होईल. आरोग्य चांगले राहणार आहे.

आरोग्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून चालणार नाही. विरोधकावर मात कराल. हितशत्रुंच्या कारवाया हाणून पाडाल. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. दानधर्मासाठी खर्च कराल.

आपली सामाजिक व्याप्ती वाढणार आहे. अनेकांच्या गाठीभेटी पडतील. प्रवास सुखकर होतील. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहणार आहे. आरोग्य चांगले राहील.

नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील. महत्त्वाचे निर्णय घेवू शकाल. उत्साह व उमेद वाढणार आहे. घरातील ज्येष्ठ व्यक्‍तींबद्दल सुसंवाद साधू शकाल. प्रसन्नता लाभेल.

काहींना नवी दिशा सापडेल, नवा मार्ग दिसेल. महत्त्वाची कामे धाडसाने घेवू शकाल. कर्मचारी वर्गाचे अपेक्षित सहकार्य लाभेल. काहींना गुरूकृपा लाभेल. सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.

काहींना अचानक धनलाभ संभवतो. प्रवासामध्ये काळजी घ्यावी. आपले म्हणणे इतरांनी ऐकलेच पाहिजे असा अट्टाहास करून चालणार नाही. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्‍यता आहे.

गेल्या दोन दिवसांपासून आजचा दिवस चांगला जाईल. वैवाहिक जीवनातील वादविवाद कमी होतील. नि:स्वार्थाने कार्यरत रहाल. प्रियजनांचा सहवास लाभेल.

शत्रुपिडा नाही. नोकरीमधील महत्त्वाचे निर्णय वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखली घ्यावेत. काहींना सतत एखादी चिंता लागून राहील. आरोग्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून चालणार नाही.

विद्यार्थ्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रात यश लाभेल. मनोबल वाढणार आहे. नवीन हितसंबंध निर्माण करू शकाल. तुमच्या बौद्धिक व वैचारिक जीवना अनुकूल परिवर्तनाची शक्‍यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT