Aajache Panchang | Daily Panchang in Marathi sakal
Daily Horoscope | दैनिक राशी भविष्य

आजचे पंचांग आणि दिनविशेष 2 सप्टेंबर

सकाळ वृत्तसेवा

पंचांग

शुक्रवार : भाद्रपद शुद्ध ६, चंद्रनक्षत्र विशाखा, चंद्रराशी तूळ/वृश्‍चिक, चंद्रोदय सकाळी ११.२६, चंद्रास्त रात्री १०.५६, सूर्यषष्ठी, बलराम जयंती, भारतीय सौर भाद्रपद ११ शके १९४४.

दिनविशेष

२००९ ः भारतीय फुटबॉल संघाने बलाढ्य सीरियाला हरवून ‘नेहरू करंडक’ स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा विजेतेपद मिळविले.

२०१४ : भारताने सलग तिसऱ्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात इंग्लंडवर दणदणीत विजय मिळविला. अजिंक्‍य राहाणेने ९६ चेंडूंत आपले पहिले एकदिवसीय शतक पूर्ण केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Sadgir Retire: महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकताच हर्षवर्धनची निवृत्तीची घोषणा; सरकारला ठरवलं जबाबदार

Ashok Kharat: पोलिसांनी अशोक खरातचा माज उतरवला! अखेर रडत रडत 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' असल्याचा म्हणाला, पाहा व्हिडिओ

Maharashtra Kesari Prize: विजेता हर्षवर्धन सदगीरसह उपविजेता महेंद्र गायकवाडही मालामाल; पाहा कोणाला काय मिळालं बक्षीस

Rohit Pawar: महाराष्ट्र महिला आयोगाची कमान कोणाकडे? रोहित पवारांनी ४ नावे सुचवली; महायुतीची डोकेदुखी वाढवली!

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

SCROLL FOR NEXT