Rashi Bhavishya sakal
Daily Horoscope | दैनिक राशी भविष्य

Rashi Bhavishya: आजचे राशिभविष्य - 10 एप्रिल 2023

जाणून घ्या आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल.

सकाळ वृत्तसेवा

मेष : नातेवाईकांसाठी खर्च करावा लागेल. हितशत्रुंचा त्रास संभवतो.

वृषभ : व्यवसायात नवीन तंत्र आणू शकाल. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.

मिथुन : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. काहींचा अध्यात्माकडे कल राहील.

कर्क : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. व्यवसायातील निर्णय मार्गी लागतील.

सिंह : महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.

कन्या : एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल. धार्मिक कार्यात सहभाग होईल.

तुळ : गुरूकृपा लाभेल. व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल.

वृश्‍चिक : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. आर्थिक निर्णय मार्गी लागतील.

धनु : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. काहींचा अध्यात्माकडे कल राहील.

मकर : संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.

कुंभ : शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. व्यवसायात वाढ होईल. जिद्द व चिकाटी वाढेल.

मीन : प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पंखा लावण्यावरून वाद; महाराष्ट्रातील मोठ्या विद्यापीठात तरुणीचं विद्यार्थिनीसोबत भयंकर कृत्य, पोलिसांवरही दबाव...

Pune News : एम्प्रेस गार्डनच्या जागा हस्तांतरणाला विरोध; हरित वारशाच्या रक्षणासाठी जनआंदोलन उभारण्याचे आवाहन

Flight Guidelines: विमानाच्या उड्डाणासाठी नवे नियम जाहीर! पायलटचा निर्णय अंतिम असणार; दबाव टाकणाऱ्यांवर कठोर कारवाई

Katraj News : भारती विद्यापीठ भागात हॉटेलमध्ये गॅस गळतीमुळे भडका; चारजण जखमी

Manchar Crime : मंचर येथे प्रांत अधिकारी गोविंद शिंदे यांना दोन लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले; एसीबीची कारवाई

SCROLL FOR NEXT