Daily Horoscope sakal
Daily Horoscope | दैनिक राशी भविष्य

आजचे राशिभविष्य - 11 जुलै 2022

जाणून घ्या आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल.

सकाळ वृत्तसेवा

मेष : काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल. कामे रखडण्याची शक्यता.

वृषभ : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. शासकीय कामे मार्गी लागतील.

मिथुन : अनेकांचे सहकार्य लाभेल. आर्थिक लाभ होतील. जिद्द व चिकाटी वाढेल.

कर्क : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.

सिंह : एखादी भाग्यकारक घटना घडेल. राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील.

कन्या : कामाचा ताण जाणवेल. एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल.

तूळ : आर्थिक लाभ होतील. कौटुंबिक सौख्य लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

वृश्‍चिक : नोकरीत उत्तम स्थिती राहील. हितशत्रूंवर मात कराल.

धनू : कामे रखडण्याची शक्यता. वस्तू गहाळ होणार नाहीत याची काळजी घ्यावी.

मकर : प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

कुंभ : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.

मीन : अध्यात्माकडे कल राहील. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mira Bhayandar Paryushan Controversy : भाजप आमदारांचा अजब फतवा! विद्यार्थ्यांच्या डब्यात कांदा-लसूण नको, पर्यूषण पर्व काळात पालकांना शाळेचा मेसेज, राजकीय वाद पेटला

Indian Army Success Story: शेतकरी कुटुंबातील हर्षची भरारी! वयाच्या २४व्या वर्षी भारतीय सैन्यात लेफ्टनंट; आई गृहिणी, वडील शेतकरी, मुलाची प्रेरणादायी काहाणी

Pune MPSC Student Kidnapping : धक्कादायक! पुण्यात मध्यरात्री MPSC च्या विद्यार्थ्याचे अपहरण; आरोपी काळ्या रंगाच्या गाडीत आले अन्...

Marathi News Live Updates : ओबीसी आंदोलकाच्या गाडीवर भररस्त्यात दगडफेक; हल्ल्याचा थरारक प्रकार कॅमेऱ्यात कैद

Ahilyanagar Crime: अशीही सावकारकी; दोन कोटी कर्जाचे झाले २२ कोटी, दोघांना अटक

SCROLL FOR NEXT