राशि भविष्य sakal
Daily Horoscope | दैनिक राशी भविष्य

आजचे राशि भविष्य - 12 सप्टेंबर 2022

जाणून घ्या आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल.

सकाळ वृत्तसेवा

मेष : दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता. प्रवास शक्यतो टाळावेत.

वृषभ : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. अपेक्षित गाठीभेटी होतील.

मिथुन : मनोबल उत्तम राहील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

कर्क : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी वाढेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

सिंह : वादविवाद टाळावेत. मनोबल कमी राहील. जिद्द व चिकाटी वाढे

कन्या : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.

तुळ : खर्चाचे प्रमाण वाढेल. काहींचा अध्यात्माकडे कल राहील.

वृश्‍चिक : आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहील. मुलांचे प्रश्‍न मार्गी लागतील.

धनु : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.

मकर : काही कामे धाडसाने पार पाडाल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

कुंभ : जुनी येणी वसूल होतील. कौटुंबीक जीवनात सुसंवाद साधाल.

मीन : मन आनंदी व आशावादी राहील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Nepal Train : भारत-नेपाळ संबंध आणखी दृढ ! अयोध्या ते जनकपूर धाम थेट रेल्वे सेवा सुरू होणार; ६०४ किमीचा प्रवास १९ तासांत

Karmad Accident: रेतीच्या भरधाव हायवाची दुचाकीला धडक; दोन चुलत भावांचा मृत्यू, एक गंभीर जखमी

ढिंग टांग : क्यू आर...क्यूं यार..?

Bhimashankar Sugar Factory : भीमाशंकर साखर कारखान्याची पहिली उचल ३६०० रुपये प्रतिमेट्रिक टन; २०२६-२७ गाळप हंगामासाठी दर जाहीर

COVID Variant : कोरोनाचा नवा धोका? १८ देशांत पसरलेल्या PJ.2.1 व्हेरिएंटबाबत WHO चे मोठे अपडेट

SCROLL FOR NEXT